डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेसाठी इच्छुक मदरसांना प्रस्ताव सादर करण्यासाठी 10 ऑगस्टपर्यत मुदतवाढ
नांदेड (जिमाका) – डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेंतर्गत राज्यातील नोंदणीकृत मदरसांना पायाभूत सुविधा, ग्रंथालय आणि विषय शिक्षकांच्या वेतनासाठी सहाय्यक…