प्रवाशी बस तपासणी मोहिमेत 150 दोषी वाहनांवर कारवाई

दोषी वाहनांवरील कारवाईत 2 लाख 31 हजार रुपयांचा दंड वसूल नांदेड (जिमाका)- प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकाद्वारे प्रवासी बसची विशेष…

95 किलो अंमलीपदार्थ बाळगणारे दोघे सहा दिवस पोलीस कोठडीत

नांदेड(प्रतिनिधी)-चार लाखांच्या आसपास किंमतीचे अंमली पदार्थ बाळगणाऱ्या दोन जणांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सोनाली बिरहारी-जगताप यांनी सहा दिवस अर्थात 24 जुलै 2023…

अभियंत्याचे घरफोडून 5 लाख 67 हजारांचा ऐवज लंपास ; ऍटो चोरला

नांदेड(प्रतिनिधी)-एका अभियंत्याचे घर फोडून चोरट्यांनी 5 लाख 67 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. हा प्रकार बालाजीनगर नांदेड येथील आहे.…

धर्माबाद येथे दोन चक्री जुगार अड्‌ड्यांवर उमरी पोलीसांनी मारला छापा; मुदखेड आणि लोहा येथे जुगारावर छापा

नांदेड (प्रतिनिधी)-धर्माबाद येथे दोन ठिकाणी, मुदखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ठिकाणी आणि लोहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ठिकाणी अशा चार…

एका दुचाकीने दुसऱ्या दुचाकीला मागून दिली धडक; एकाचा मृत्यू

नांदेड(प्रतिनिधी)-आज सायंकाळी पाऊस पडत असतांना 5.30 वाजेच्यासुमारास रेल्वे विभागीय कार्यालयाजवळील शाळेसमोर झालेल्या दोन दुचाकींच्या अपघातात एक जण मरण पावला आहे.…

नविन ड्रेनेज लाईन करावी युवा कार्यकर्ते अक्षय मुपडे यांची मागणी; अन्यथा आंदोलन

नवीन नांदेड,(प्रतिनिधी)-सिडको एन. डी.४२, डी-३ भागातील ड्रेनेज लाईन नेहमीच तुंबलेला अवस्थेत असतात त्यामुळे ड्रेनेजचे पाणी घरामध्ये येऊन घरात दुर्गंधी निर्माण…

आर ऍन्ड बी कंपनी वेळेवर वेतन देत नाही म्हणून सफाई कामगारांनी पहाटेपासूनच पुकारले काम बंद आंदोलन

नांदेड(प्रतिनिधी)- नांदेड शहरात साफसफाई करणाऱ्या कामगारांनी आज सकाळपासून संपाचे आंदोलन सुरू केले असून काम केले नाही. यामुळे शहरभर कचऱ्यांचे ढिग…

जुन्या प्रेम प्रकरणाच्या वादातून युवकाचा खून

नांदेड(प्रतिनिधी)-जुन्या प्रकरणाच्या वादातून एका युवकाचा दोन जणांनी काल दि.17 जुलै रोजी रात्री 10 वाजेच्यासुमारास चौफाळा येथील पाण्याच्या टाकीजवळ खून केल्याचा…

इतवारा पोलीस उपविभागात सुशिलकुमार नायक; 21 पोलीस उपअधिक्षकांना नवीन पदस्थापना; तीन जणांना पदोन्नती

नांदेड(प्रतिनिधी)-21 पोलीस उपअधिक्षकांना नवीन पदस्थापना आणि तीन पोलीस निरिक्षकांना पदोन्नतीने पदस्थापना देण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य गृहविभागाचे अवर सचिव स्वप्नील बोरसे…

माळाकोळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भिम जयंती मंडळांना पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिले स्मृतीचिन्ह

नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस ठाणे माळाकोळी अंतर्गत महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीसाठी ठरवून दिलेले नियम पाळत महामानवाची जयंती साजरी करणाऱ्या मंगरुळ, माळेगाव आणि माळाकोळी…