सोमवारी 800 उपजिल्हाधिकारी, 1500 तहसीलदार आणि 4000 नायब तहसीलदार सामुहिक रजेवर

विभागीय आयुक्त कार्यालयासमोर करणार धरणे आंदोलन नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यातील 800 उपजिल्हाधिकारी, 1500 तहसीलदार आणि 4000 नायब तहसीलदार यांच्यासह महसुल…

वास्तव न्युज लाईव्हने सुरू केलेली मालिका टाईम्स नॉऊ नवभारत ही वृत्तवाहिनीकडून घेतली आणि सत्य .. सत्य आणि सत्यच सांगण्यासाठी

आजच्या परिस्थितीमध्ये डिजिटल मिडीया, वाहिन्या यांच्या बातम्यांवर चलती असतांना सत्य मांडण्याची ताकत खुप कमी लोकांमध्ये आहे. एखाद्या व्यक्तीला, एखाद्या कार्याला,…

28 वर्षीय महिला आपल्या दोन बालकांना घेवून झाली बेपत्ता

नांदेड(प्रतिनिधी)-जुनी ता.धर्माबाद येथून एक 28 वर्षीय महिला आपली एक मुलगी (08) आणि मुलगा (05) या दोघांना घेवून बेपत्ता झाली आहे.…

ग्रामीण महिलांच्या स्वयंरोजगारासाठी विद्यापीठ व जिल्हा प्रशासन समन्वयातून व्यापक चळवळ निर्माण करू- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

  ▪️कृषी व महिला उद्योजकता नाविन्यता परिषद संपन्न नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक तालुका हा कृषि उत्पादनाच्या दृष्टीने वैविध्यपूर्ण आहे.…

पोलीस उपमहानिरिक्षक डॉ.शशिकांत महावरकर 13 ते 17 मार्च दरम्यान नांदेड जिल्हा पोलीस दलाची वार्षिक तपासणी करणार

नांदेड(प्रतिनिधी)-नुतन पोलीस उपमहानिरिक्षक डॉ.शशिकांत ह.महावरकर हे दि.13 मार्चपासून 17 मार्च दरम्यान नांदेड जिल्हा पोलीस दलाची वार्षिक तपासणी करणार आहेत. नुतन…

फिर्यादी फितुर; न्यायालयाने तपासीक अंमलदाराच्या जबानीवर ठोठावली 10 वर्ष सक्तमजुरी

नांदेड(प्रतिनिधी)-दोन युवकांच्या भांडणात भांडण करू नका रे पोरांनो असे म्हणणे एका 72 वर्षीय महिलेला अत्यंत महागात पडले.भांडण करणाऱ्या युवकांमधील एकाने…

अल्पवयीन वाहन चालकांवर आणि त्यांच्या पालकांवर राज्यभरात कार्यवाही आवश्यक

नांदेड(प्रतिनिधी)-राज्यभरात अल्पवयीन बालकांकडून विविध प्रकारची वाहने चालविण्याच्या प्रकार दिसतात. मोटार वाहन काद्यानुसार अशा पालकांवर आणि त्यांना गाडी चालविण्यासाठी देणाऱ्या गाडी…

रमेश पारसेवार, कृष्णा शुक्ला, संग्राम राणे तिघांना न्यायालयाने अटकपुर्व जामीन नाकारला

नांदेड(प्रतिनिधी)-एमआयडीसी सिडको भागात एका भुखंडावर बळजबरी ताबा मिळविण्याच्या प्रयत्नात रमेश पारसेवार, कृष्णा शुक्ला आणि संग्राम राणे या तिघांना नांदेड येथील…

थेट कर्ज योजनेसाठी लाभार्थ्यांची निवड 15 मार्चला होणार

नांदेड (प्रतिनिधी) – साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) कार्यालयामार्फत प्रकल्प मर्यादा रुपये थेट कर्ज योजनेसाठी 15 मार्च रोजी सकाळी 11 वाजता लाभार्थी निवड…

कळी उमलताना या नाविण्यपुर्ण मोहिमेचा जिल्ह्यात शुभारंभ

नांदेड (प्रतिनिधी)- जिल्ह्यात ग्रामीण भागातील किशोरवयीन मुलींमधील ॲनिमियाचे निवारण करण्यासाठी “कळी उमलताना” ही नाविण्यपूर्ण योजना आरोग्य विभागाकडून जिल्ह्यात राबविण्यात येत…