जिल्हाधिकारी साहेब अकृषिक कराची अवैध वसुली बंद करा; नांदेडकर आपले नाव घेतील

नांदेड(प्रतिनिधी)-जिल्हाधिकारी महोदय आपण पोलीस पाटील परिक्षेमध्ये घेतलेल्या दक्षतेसाठी आपला पॅटर्न राज्यभरात प्रशंसनिय झाला आहे. नांदेड जिल्ह्यातील सर्व सामान्य जनतेकडून अकृषीक…

श्री रामाच्या प्रतिष्ठापणेत सायंकाळी फटाक्यांच्या आवाजांनी दुमदुमले नांदेड शहर

नांदेड(प्रतिनिधी)-22 जानेवारीच्या मध्यरात्रीपासून सुरू झालेला राममुर्ती प्रतिष्ठापणेचा सोहळा आज सुर्यास्त झाल्यानंतर फटाक्यांच्या आवाजात सुरू आहे. अनेक घरांवर लोकांनी दिव्यांची रोषणाई…

अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करून खून करणारा दुसरा आरोपी पोलीस कोठडीत

नांदेड(प्रतिनिधी)-मुदखेड तालुक्यातील अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करणाऱ्या दुसऱ्या नराधमाला काल अटक झाल्यानंतर आज अतिरिक्त सत्र न्यायाधीश सी.व्ही.मराठे यांनी 9 दिवस अर्थात…

नांदेड जिल्हा अभिवक्ता संघाचे प्रभु श्री रामचंद्रांना वंदन

नांदेड(प्रतिनिधी)-प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नागेश न्हावकर यांच्या उपस्थितीत वकील संघटनेने प्रभु रामचंद्रांच्या मुर्ती प्रतिष्ठापणा दिवशी त्यांना अभिवादन केले. आज…

मी प्रभु श्री रामचंद्रांची माफी मागतो-नरेंद्र मोदी

नांदेड(प्रतिनिधी)-आज शेकडो वर्षानंतर प्रभु श्री राममुर्तीची प्रतिष्ठापणा झाल्यानंतर मी रामाची क्षमा मागतो. आम्हाला हे काम करण्यासाठी उशीर लागला. परंतू आज…

मेरे श्री राम आये है। घोषणांनी दुमदुमले आसमंत ; दिवाळीच साजरी झाली

नांदेड(प्रतिनिधी)-प्रभु श्री रामचंद्र मुर्ती प्रतिष्ठापणा अयोध्येत झाली असतांना भारतभरासह नांदेडमध्ये दिवाळीच साजरी झाली. मेरे प्रभु श्री राम आये है या…

मुदखेड पिडीत बालिका प्रकरण; दुसरा पापी अटकेत

नांदेड(प्रतिनिधी)-मुदखेड तालुक्यात एका अल्पवयीन निरागस बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून करणारा एकच नव्हता तर दोघे होते. पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण…

94.3 माय एफएमचा पत्रकारितेतील ‘प्राइड ऑफ नांदेड’ पुरस्कार दांडगे यांना प्रदान

नांदेड (प्रतिनिधि)-दैनिक प्रजावाणीचे उपसंपादक व मागील २५ वर्षापासून पत्रकारितेच्या क्षेत्रात उत्कृष्टपणे कार्य करीत असल्याबद्दल डॉ .अभयकुमार नृसिंहराव दांडगे यांना 94.3…

मराठा आरक्षणाबाबत सर्वेक्षणासाठी जिल्हा प्रशासनाची जय्यत तयारी

प्रशिक्षण व आढावा बैठक संपन्न नांदेड (जिमाका)- राज्य मागासवर्ग आयोगातर्फे मराठा समाजाची मागासलेपण तपासण्याचे काम सोपविले आहे. त्यानुसार राज्यातील ग्रामीण…

दुकान फोडून दोन लाखांचा मुद्देमाल लंपास

नांदेड(प्रतिनिधी)-लोहा शहरातील नांदेड ते लातूर रोडवरील स्मशानभुमीच्या बाजूला असणाऱ्या सदगुरू इंजिनिअर वर्कसचे दुकान अज्ञात आरोपीने शटर फोडून दुकानातील मोटार भरण्याची…