बोगस पोलीसांनी मुखेड येथे 66 वर्षीय इसमाला फसवून 29 हजार रुपयांचा ऐवज लांबवला

नांदेड(प्रतिनिधी)-मुखेड शहरात दोन बोगस पोलीसांनी एका 66 वर्षीय व्यक्तीच्या 29 हजार रुपये किंमतीच्या दोन सोन्याच्या अंगठ्या काढून घेतल्या आहेत. मारोती…

भारत जोडो यात्रेला जन आंदोलनाचे स्वरूप आले पाहिजे – माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण

नांदेड (प्रतिनिधी)- महागाई, बेरोजगारी यासारखे सर्वसामान्यांचे प्रश्न घेत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या  भारत जोडो यात्रेस कन्याकुमारीपासून प्रारंभ झाला असून…

हत्तीरोग एमएमडीपी प्रशिक्षण नांदेड येथे संपन्न

नांदेड (प्रतिनिधी)- राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत हत्तीरोग (हत्तीपाय) रुग्ण यांची देखभाल व काळजी याबाबत मॉरबिडीटी मँनेजमेंट डिसऐबिलीटी प्रिव्हेन्शन…

‘स्वारातीम’ विद्यापीठालीत डॉ. गच्चे, डॉ. कांबळे व डॉ. दवणे यांच्या संशोधनाला पेटंट

नांदेड (प्रतिनिधी)-स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील जैवशास्त्र विभागातील पूर्व कार्यरत असलेले प्रा. डॉ. राजेश गच्चे, संशोधक डॉ. सोनाली कांबळे व…

साडे दहा वर्षांपूर्वी वीज वितरणाच्या तंत्रज्ञाना मारहाण करणाऱ्या दोघांना शिक्षा;भोकर न्यायालयाचा निर्णय

नांदेड,(प्रतिनिधी)- साडे दहा वर्षांपूर्वी बोळसा ता.उमरी वीज वितरण कंपनीच्या तंत्रज्ञाना मारहाण करणाऱ्या दोघांना भोकर येथील तदर्थ जिल्हा न्यायाधीश वाय.एम.एच. खरादी…

स्थानिक गुन्हा शाखेचे संजय केंद्रे यांना सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक पदाची पदोन्नती

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेत कार्यरत पोलीस हवालदार संजय केंद्रे यांना सहाय्यक पोलीस उपनिरिक्षकपदी पदोन्नती झाल्यानंतर स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक…

64 वर्षीय व्यक्तीचे दोन्ही हात पाठीमागे बांधून तळ्यात फेकून खून

नांदेड(प्रतिनिधी)-30 ऑगस्ट रोजी सापडलेल्या एका अज्ञात अनोळखी माणसाच्या प्रेताची ओळख पटली तेंव्हा ते 17 ऑगस्ट रोजी घरातून बाहेर गेले होते…

गौरी सणाच्या दिवशी नांदेड जिल्ह्यातील 384 पोलीस अंमलदारांना पदोन्नती

नांदेड(प्रतिनिधी)-गौरी सणाच्यादिवशी पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांनी नांदेड जिल्हा पोलीस दलातील 384 पोलीस अंमलदारांना सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती जाहीर केली. त्यामुळे…

बॉम्ब शोधक व नाशक पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना जोखीम भत्ता वाढून मिळणार

नांदेड(प्रतिनिधी)-बॉम्ब शोधक व नाशक पथकातील सर्व पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना सातव्या वेतन आयोगाच्या वेतन श्रेणीनुसार सुधारीत दराचे प्रोत्साहन (जोखीम), भत्ता…

कुंटूर आणि रामतिर्थ पोलीसांनी १५ जुगार्‍यांवर कार्यवाही केली

नांदेड(प्रतिनिधी)-किनाळा ता.बिलोली येथे आणि वजीरगाव ता.नायगाव येथे दोन ठिकाणी पोलीसांनी धाड टाकली असून तेथे जुगार खेळणार्‍या १५ जणांनाविरुध्द कार्यवाही केली…