ज्येष्ठ पत्रकार रामप्रसाद खंडेलवाल यांच्या विरोधातील खोटा ॲट्रॉसिटी गुन्हा मागे घ्या; देगलूर पत्रकार संघाची मागणी
देगलुर (प्रतिनिधी)-ज्येष्ठ पत्रकार रामप्रसाद खंडेलवाल यांच्या विरोधात खोटा ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल झाला आहे ते मागे घ्यावे अशा आशयाच्या मागणीचे…