वजिराबाद पोलिसांनी घातक शस्त्रे पकडली

नांदेड (प्रतिनिधी)- वजिराबाद पोलिसांनी एका दुकानातून 13 तलवारी आणि 8 खंजीर अशी घातक हत्यारे जप्त केली आहेत. वजिराबाद पोलिसांनी एका…

बीड शहरात खून करून पळून आलेला युवक विमानतळ पोलिसांनी पकडला

नांदेड (प्रतिनिधी)- बीड जिल्ह्यात खून करून पसार झालेल्या एका युवकाला विमानतळ नांदेड पोलीस आणि बीड पोलिसांनी संयुक्त मोहिमेत गजाआड केले…

मुखेड शहरातील जुगार अड्‌ड्याचा नव्हे तर लुटीचा गुन्हा उघडकीस

नांदेड (प्रतिनिधी)- मुखेड शहरात जुगार अड्‌ड्यावर पडलेला दरोडा हा खरा नव्हता, तर एका माणसाची लूट झाली होती, या बाबतचा गुन्हा…

31 जुलै रोजी एक सहायक पोलीस उपनिरीक्षक आणि पाच पोलीस अंमलदार सेवानिवृत्त

नांदेड (प्रतिनिधी)- दि. 31 जुलै रोजी आपल्या वयोमर्यादेप्रमाणे पोलीस दलातून सेवानिवृत्त झालेल्या 6 पोलीस अंमलदारांना पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्या…

हदगाव येथील दरोडा प्रकरणात 11 लाख 74 हजारांचा ऐवज जप्त

नांदेड (प्रतिनिधी)- नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने हदगाव येथील प्रमोद शेट्टी यांच्या घरात झालेल्या दरोडा प्रकरणातील 11 लाख 74 हजार रूपयांचा…

ऑटोचालकाने 1 लाख 92 हजारांचा ऐवज परत केला

नांदेड (प्रतिनिधी)- सध्याच्या जगात ईनामदारी संपली आहे, असे वक्तव्य नेहमी होत असते, पण ईनामदारी हा संपणारा विषय नाही, तो कधीही…

आम आदमी पार्टी नांदेड जिल्हाच्यावतीने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन

  नांदेड,(प्रतिनिधी)-साहित्य रत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची १०२ व्या जयंती निमित्ताने जिल्हा नांदेड आम आदमी पार्टी च्या वतीने अभिवादन…

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सिडको येथे अभिवादन

  नविन नांदेड(प्रतिनिधी)-अण्णाभाऊ साठे यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त सिडको येथील पुतळ्यास प्रांरभी नगरसेवक सौ.बेबीताई गुपीले यांच्या हस्ते पुजन तर जेष्ठ…

सिडको वृत्तपत्र विक्रेते टिन शेड येथे अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

नविन नांदेड(प्रतिनिधी)- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्यी जयंती सिडको वृत्तपत्र विक्रेते संघटनेचे वतीने सिडको येथील टिनशेड येथे १ आगसषट रोजी सकाळी…

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने पर्यावरणासाठी धर्मापुरीकर यांची अनोखी जागृती

नांदेड (प्रतिनिधी)- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शासकीय, स्वायत्तता संस्था, सेवाभावी संस्था यांच्या समवेत अनेक जागरूक नागरिकही आपल्या अभिनव उपक्रमातून…