कौटुंबिक न्यायालयाच्या पायर्‍यांवर आपल्या भावजीचा खून करणार्‍या मेव्हण्याला जन्मठेप

नांदेड (प्रतिनिधी)- कौटुंबिक न्यायालयाच्या पायर्‍यांवर आपल्या भावजीवर तलवारीने हल्ला करून त्याचा खून केल्याप्रकरणी नांदेडचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीकांत…

पोलीसांची तक्रार लाच लुचपत विभागाकडे केली तर तुमची सुपारी दिली जाईल?

नांदेड (प्रतिनिधी)-पोलीसांविरुध्द लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारी करू नका नाही तर तुमच्या मृत्यूची सुपारी दिली जाईल असे घटनाक्रम घडायला लागले…

फिल्मी स्टाईलने दोन हल्लेखोर वजिराबाद पोलिसांनी रेल्वेत पकडले;एक अल्पवयीन बालक

नांदेड,(प्रतिनिधी)- चिखलवाडी भागात मोबाईल दुकानावर साहित्य खरेदी करून दुकानदारास तलवारीने मारहाण करून पळून गेलेल्या दोघांना वजिराबाद पोलिसांनी फिल्मी स्टाईलने राज्य…

स्थानिक गुन्हा शाखेने बिलोली शहरात गावठीकट्टा बाळगणार्‍या दोन युवकांना केली अटक

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने कर्तव्यदक्ष प्रभारी पोलीस अधिक्षक विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनात आज दुसरी कार्यवाही करत दोन युवकांना ताब्यात घेतले…

कनकय्या गडप्पा यांचे निधन

  नांदेड(प्रतिनिधी)-दयानंदनगर येथील रहिवाशी तथा जिल्हा कृषी विभागातील निवृत्त कर्मचारी कनकय्या हनमय्या गडप्पा (वय 79) यांचे बुधवारी (ता.२०) रात्री अल्पशा…

प्रभारी पोलीस अधिक्षक विजय कबाडे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांची दमदार कामगिरी

नांदेड(प्रतिनिधी)-अपर पोलीस अधिक्षक विजय कबाडे यांच्या अत्यंत कार्यक्षम आणि कुशल नेतृत्वात स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक यांनी घेतलेल्या अत्यंत कठोर…

वजिराबाद भागातील चार दुकाने फोडली

नांदेड(प्रतिनिधी)-प्रभारी पोलीस अधिक्षकांच्या अभिरक्षेत नांदेड जिल्हा असतांना चोरट्यांनी वजिराबाद भागात एका लाईनने चार दुकाने फोडली आहेत. प्राप्त माहितीनुसार वृत्तलिहिपर्यंत याबद्दलची…

भुखंडाच्या श्रीखंडामध्ये 1 कोटी 20 लाखांची खंडणी वसुल करणाऱ्या येवलेला सहा दिवस पोलीस कोठडी

नांदेड(प्रतिनिधी)-भुखंडाच्या माध्यमातून श्रीखंड खाण्याचा प्रकार आता नवीन राहिला नाही. असाच एक प्रकार घडवून सन 2016 ते 2021 दरम्यान एक कोटी…

आपली कर्तव्य प्रभावीपणे पार पाडण्यासाठी संघटनात्मक सहभाग अत्यंत गरजेचा-  निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी

नांदेड(प्रतिनिधी)- शासकीय पातळीवरच्या अधिकारी म्हणून असणाऱ्या विविध जबाबदाऱ्या व कर्तव्य पार पाडतांना सामाजिक उत्तरदायीत्वाची भूमिका ही प्रत्येक अधिकाऱ्यांना अचूक पार…

जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 19.70 मि.मी. पाऊस

नांदेड (प्रतिनिधी)- जिल्ह्यात गुरुवार 21 जुलै रोजी सकाळी 8.20 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 19.70 मिलीमीटर पावसाची नोंद झाली…