नियमित प्रकाशन व वार्षिक विवरण सादर न केलेल्या 156 वृत्तपत्रांचे टायटल होईल ब्लॉक

नांदेड,(प्रतिनिधी)- विविध वृत्तपत्र अर्थात दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, द्विपाक्षिक आदींना कायदानुसार रजिस्ट्रार ऑफ न्यूजपेपर्स फॉर इंडिया (आरएनआय) यांच्याकडे रीतसर नोंदणी करणे…

‘नृसिंहराव दांडगे कॉलेज ऑफ पॅरामेडिकल सायन्स’चा शंभर टक्के निकाल

नांदेड,(प्रतिनिधी)-आस्था एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी संचलित ‘नृसिंहराव दांडगे कॉलेज ऑफ पॅरामेडिकल सायन्स’चा शंभर टक्के निकाल लागला आहे. या कॉलेजला ‘कॉन्सील…

देगलूरच्या डॉक्टरांना खंडणी माघणारे दोघे पोलीस कोठडी

नांदेड (प्रतिनिधी)-देगलूर येथे डॉक्टरांकडून माहिती अधिकार कायद्याच्या नावाखाली पाच लाखांची खंडणी मागणाऱ्या दोन जणांना देगलूर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अमितसिंह मोहने…

बियाणी हत्याकांडात एकूण आरोपी संख्या झाली बारा; आज तिघांना पाच दिवस पोलीस कोठडी

नांदेड(प्रतिनिधी)-संजय बियाणी हत्याकांडात आज दोन जणांची पोलीस कोठडी संपल्यानंतर सहाय्यक पोलीस अधिक्षक अर्चित चांडक यांच्या पथकाने त्यांना मकोका न्यायालयात हजर…

व्हायरल व्हिडीओचा एसीबीने प्रसिद्ध केलेला खूलासा तकलादू

नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेच्या एएसआयला लाच घेण्याच्या कारणासाठी नांदेडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. ही घटना सार्वजनिक ठिकाणी घडली आणि कोणी तरी…

आईस्क्रीम विके्रत्याच्या घरी नोकराने 3 लाख 50 हजारांची चोरी केली

नांदेड(प्रतिनिधी)-मुदखेड येथे चोरटयांनी एक मोबाईल शॉपी फोडून चोरट्यारंनी 67 हजार 37 रुपयांचा ऐवज चोरला आहे. साईबाबा कमानजवळील एका आईस्क्रीम दुकानातील…

ऑपरेशन मुस्कान-11 अंतर्गत नांदेड जिल्हा पोलीसांनी अल्पवयीन बालक घरी पाठवला

नांदेड(प्रतिनिधी)-ऑपरेशन मुस्कान-11 अंतर्गत नांदेड जिल्हा पोलीसांनी 14 जून रोजी नंदीग्राम एक्सप्रेसमध्ये एका अल्पवयीन बालकाला शोधले. तो संशयास्पद परिस्थितीत होता. त्याला…

माहिती अधिकार कायद्याचा उपयोग करून पाच लाखांची खंडणी मागणाऱ्या दोघांविरुध्द देगलूरमध्ये गुन्हा दाखल; एकाला अटक

नांदेड(प्रतिनिधी)-उपजिल्हा रुग्णालय देगलूर येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना खर्चाबाबत अनेकदा माहिती अधिकार कायद्याचे अर्ज देवून मागील सहा वर्षांची निधी उपलब्धता आणि खर्चा…

शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते, औषधे द्या-आम आदमी पार्टी

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पेरणीसाठी पिक कर्ज, बी-बियाणे, खत आणि औषध शासनाने तातडीने देण्याची विनंती करणारे निवेदन जिल्हाधिकारी नांदेड यांना आम…

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पीसीआर यादीत आपला व्हायरल झालेल्या व्हिडीओचा उल्लेख चार शब्दात केला

स्थानिक गुन्हा शाखेच्या एएसआयला तीन दिवस पोलीस कोठडी नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेच्या सहाय्यक पोलीस उपनिरिक्षकावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केलेली सापळा…