संजय पांडे साहेब आपण चुकलात हो..!

नांदेड(प्रतिनिधी)-मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी विनयभंग आणि पोक्सो गुन्ह्या बाबत आपल्या आयुक्तालयातील अधिकाऱ्यांना 6 जून रोजी दिलेल्या आदेशाचे खंडण…

दोन मोबाईल चोरांना तीन दिवस पोलीस कोठडी

नांदेड(प्रतिनिधी)-शिवाजीनगर पथकातील गुन्हे शोध पथकाने दोन चोरट्यांना पकडून त्यांच्याकडून 1 लाख 23 हजार 500 रुपये किंमतीचे 12 मोबाईल जप्त केले…

संजय बियाणी हत्याकांडात उज्जैनच्या दोन युवकांना पाच दिवस पोलीस कोठडी

नांदेड(प्रतिनिधी)-संजय बियाणी हत्याकांडात आता अटक आरोपींची संख्या 11 झाली आहे. दिल्ली येथून पकडून आणलेल्या दोन युवकांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम.आर.सोवानी यांनी…

नांदेड ग्रामीणचे लाचखोर पोलीस अंमलदार काही दिवस तुरुंगात राहणार

नांदेड,(प्रतिनिधी)- नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार शिवाजी पाटील आणि त्याचा खाजगी सेवक मारुती कवळे यास विशेष न्यायाधीश एस.इ.बांगर यांनी…

सरपंच पत्नी आणि शिक्षक नवरा अडकले लाचेच्या जाळ्यात

2 लाख 98 हजारांची लाच मागणी; तडजोड 1 लाख 30 हजार;पहिला लाचेचा हप्ता 50 हजार स्वीकारताच गजाआड  नांदेड,(प्रतिनिधी)- 2 लाख…

संजय बियाणीचे बंधू प्रविण बियाणी तीन दिवस पोलीस कोठडीत

नांदेड(प्रतिनिधी)-संजय बियाणी यांची हत्या झाल्यानंतर दोन महिन्याच्या कालखंडानंतर संजय बियाणी यांच्या पत्नीने आपल्या दिराविरुध्द दिलेल्या तक्रारीनंतर त्यास अटक झाली. आज…

संजय बियाणी हत्याकांडात दिल्ली येथून दोन आरोपी नांदेड पोलीस आणत आहेत

संजय बियाणी हत्याकांडातील 9 जणांची पोलीस कोठडी तीन दिवसांसाठी वाढली नांदेड(प्रतिनिधी)-संजय बियाणी या बांधकाम व्यवसायीकाची हत्या झाल्यानंतर त्या घटनेला दोन…

मुळ राखीव पोलीस निरिक्षकांची सुट्टी समाप्त; आता घोरबांड साहेबांना कोठे पाठवले जाणार?

नांदेड(प्रतिनिधी)-आज दुपारी पोलीस मुख्यालयाचे मुख्य राखीव पोलीस निरिक्षक विजय धोंडगे सुट्टीवरून हजर झाले आहेत. या परिस्थितीत आता नांदेड ग्रामीणचे पोलीस…

बुधवारपासून राज्यातील शाळांच्या घंटा वाजणार

नांदेड(प्रतिनिधी)-राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे सन 2022-23 चे शैक्षणिक वर्ष दि.15 जून 2022 पासून सुरू करण्यात यावे असे…

श्री.अशोकरावजी घोरबांड साहेब आता राखीव पोलीस निरिक्षक झाले

नांदेड(प्रतिनिधी)-अत्यंत पारदर्शकता राखत पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांनी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक श्री.अशोकरावजी घोरबांड साहेब यांना नांदेड आता…