घरफोड्या करणाऱ्या सराहित गुन्हेगारास स्थानिक गुन्हा शाखेने ताब्यात घेतले
नांदेड(प्रतिनिधी)-मागील काही दिवसांपासून नांदेड परिक्षेत्र अंतर्गत घरफोड्या करून पसार होणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील धानोरा…