राज्यात १४ प्रमुख जिल्हा न्यायाधीशांच्या बदल्या;नांदेडचे न्हावकर यवतमाळ आणि लातूरचे कोसामकर नांदेडला;कंधारचे जिल्हा न्यायाधीश धुळेंचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश
मुंबई,(प्रतिनिधी)- उच्च न्यायालय मुंबईचे महाप्रबंधक आर.एन. जोशी यांच्या स्वाक्षरीने जरी झालेल्या आदेशानुसार राज्यातील १४ प्रमुख जिल्हा न्यायाधीशांना नवीन नियुक्त्या देण्यात…