देगलूर न्यायालयाने 2 कोटी मावेजा प्रकरणात 9 जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यासाठी दिले आदेश; तत्कालीन सहाय्यक जिल्हाधिकारी सौम्या शर्मा यांना मिळाली सुट

नांदेड,(प्रतिनिधी)-संगारेड्डी-नांदेड-अकोला या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161 मधील अधिगृहीत केलेल्या जमीनीचा मावेजा वाटप प्रकरणात झालेल्या गोंधळानंतर देगलूर न्यायालयाने 11 जणांविरुध्द गुन्हा…

नायगावचा सहकार अधिकारी अडकला 10 हजारांच्या लाच जाळ्यात

नांदेड(प्रतिनिधी)-सहाय्यक निबंधक कार्यालयातील सहकार अधिकारी(श्रेणी-1) ने परवाना नुतनीकरणासाठी 10 हजार रुपयांची लाच स्विकारल्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सहकार अधिकारी बाबुराव…

दुपारी नांदेड ग्रामीण पोलीसांनी राशन तांदुळ भरलेला ट्रक पकडला; अद्याप कार्यवाही नाही

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीसांच्या अत्यंत महत्वपुर्ण पोलीसांनी आज एक तांदुळ भरलेला ट्रक दुपारी पकडला आहे. अद्याप वृत्तलिहिपर्यंत त्या ट्रक कोणीतीही कायदेशीर…

सागर यादव खून प्रकरणातील 22 क्रमांकाचा आरोपी पोलीस कोठडीत

नांदेड(प्रतिनिधी)-7 नोव्हेंबर रोजी सराफा भागात सागर यादव या युवकाच्या खून प्रकरणातील 22 व्या क्रमांकाचा आरोपी इतवारा पोलीसांनी काल दि.23 नोव्हेंबर…

26 नोव्हेंबर रोजी संविधान दिनानिमित्त रॅली

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ होणार संविधान प्रस्ताविकेचे सामुहिक वाचन    नांदेड, (जिमाका) – संविधान दिनानिमित्त रविवार दिनांक 26 नोव्हेंबर 2023…

लोहा शहरातील अवैध मटका,गुटखा,व गुडगुडीचे जुगार अड्डे बंद करण्याची आंबेडकरी जनतेची मागणी

लोहा, (प्रतिनिधी)-लोहा शहरातील अवैध गुडगुडीचे अड्डे बंद करण्यानची लोहा येथील सामाजिक आंबेडकरी कार्यकर्त्याची तशिलदार लोहा यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र…

लहान येथील जेष्ठ नागरिक सौ. शांताबाई देशमुख यांचे निधन 

  अर्धापूर,(प्रतिनिधी)-लहान ता.अर्धापुर येथील जेष्ठ नागरिक सौ.शांताबाई अन्नासाहेब देशमुख ( लहानकर) वय ८० यांचे आज दुपारी चार वाजता दिर्घ आजाराने…

लोहा येथील पत्रकारांविरुध्द दाखल झालेल्या खंडणी गुन्ह्यातील फिर्यादी सांगतो मी त्या ढाब्याचा मॅनेजरच नाही

पत्रकारांच्या स्वातंत्र्यांवर आली गदा; पत्रकारांनो आता तरी एकजुट दाखवा नांदेड(प्रतिनिधी)-लोहा पोलीस ठाण्यातील पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर यांनी आमदार शामसुंदर शिंदे…

ग्राम पंचायत वाडी नियमतुल्लापुर येथील उपसरपंच आणि एक ग्रामपंचायत सदस्य जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरविले

नांदेड(प्रतिनिधी)-ग्राम पंचायत वाडी नियमतुल्लापुर ता.मुदखेड येथील उपसरपंच आणि एका ग्राम पंचायत सदस्याला गायरान जमीनीवर अतिक्रमण केले म्हणून त्यांना पुढील कालावधीसाठी…

सिडको येथील सराफा व्यापाऱ्याची लाखो रुपयांची बॅग चोरट्यांनी पळवली

नांदेड,(प्रतिनिधी)-सिडको येथील एक सराफा व्यापारी आपली दुकान उघडण्यासाठी आला. आपली बॅग जमीनीवर ठेवून दुकान उघडण्यास सुरूवात केली आणि त्याची बॅग…