एक वर्ष उलटले तरी नागार्जुनातील शिक्षकांच्या समस्येसाठी शिक्षणाधिकारी व गटशिक्षणाधिकारी “नो ऍक्शन’ मोडवरच
सीईओ मिनल करणवाल असतांना सुध्दा असे घडू शकते काय? नांदेड(प्रतिनिधी)- शहरातील नामांकित नागार्जुन पब्लिक स्कूल कौठा नांदेड येथील पीडित शिक्षकांनी…