9 वर्षाच्या अल्पवयीन बालिकेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न काही नागरीकांच्या जागरुकतेने थांबला; गुन्हेगाराला सोनखेड पोलीसांनी केली अटक
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडच्या एका नराधम युवकाने नशेत असतांना एका 9 वर्षीय बालिकेवर अत्याचार करण्याचा केलेला प्रयत्न शेतातील आखाड्यावर सुदैवाने उपस्थित असलेल्या व्यक्तींमुळे…