शेतात काम करणाऱ्या महिलेच्या अंगावर वीज कोसळून महिलेचा मृत्यू

हिमायतनगर(प्रतिनिधी)-तालुक्यातील मौजे एकंबा येथे आज 29 सप्टेंबर रोजी शेतात नेहमी काम करणारी महिला सातत्याने रोज शेतात जात असताना अचानकपणे आभाळ…

सौ. वर्धिनी जोशी हयातनगरकर यांना वै. लक्ष्मीबाई पुराणिक स्मृती पुरस्कार घोषित..

नांदेड(प्रतिनिधी)-स्वरतरंग प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा वै. लक्ष्मीबाई पुराणिक स्मृती पुरस्कार, सौ. वर्धिनी जोशी हयातनगरकर यांना घोषित करण्यात आल्याची माहिती…

निवडणूक दूत डॉ. सान्वी जेठवाणी यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा व अनंत चतुर्दशी च्या निमित्ताने गणेश भक्तांसाठी केले मतदार जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र राज्याचे निवडणूक दूत झाल्यापासून नांदेड येथील कलावंत व सामाजिक कार्यकर्ता डॉ. सान्वी जेठवाणी मतदार जागृती विषयी अनेक उपक्रम राबविले…

श्रीकांत पाठक खून प्रकरणातील फरार आरोपीला स्थानिक गुन्हा शाखेने पकडले; 2 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

नांदेड(प्रतिनिधी)-श्रीकांत पाठक यांच्या हत्या प्रकरणातील फरार असलेल्या एका युवकास गणेश विसर्जन मिरवणुकीत स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने पकडले आहे. मुख्य न्यायदंडाधिकारी…

आरक्षणाला उशीर झाला तर आंदोलन उग्र कसे असते हे नांदेड जिल्ह्यातील सकल मराठा समाज दाखवून देईल;1 ऑक्टोबर रोजी मनोज जरांगे पाटील येणार

नांदेड(प्रतिनिधी)-1 ऑक्टोबर रोजी अंतरवली ता.अंबड येथील मनोज जरांगे पाटील हे नांदेड दौऱ्यावर येत आहेत. त्यांनी सरकारला दिलेल्या मुदतीनंतर अर्थात 40…

ऑटीझमचे प्रमाण वाढत आहे त्यावर सर्वांनी लक्ष देण्याची गरज-डॉ.लक्ष्मीकांत बजाज

दिव्यांग बालकांसाठी 5 ते 7 असे तीन दिवस मोफत तपासणी व उपचार शिबिर नांदेड(प्रतिनिधी)-सध्याच्या परिस्थितीत ऑटीझम (आत्मकेंद्रीपणा) या रोगाचे वाढते…

गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या…निनादला नांदेड जिल्हा

नांदेड(प्रतिनिधी)-गणपती बाप्पा मोरया…पुढच्या वर्षी लवकर या.. या गजराने नांदेड शहर दुमदुमले.दहा दिवस श्री गणेशाची आराधना करुन अनेकांनी आज त्यांना निरोप…

सकल मराठा समाजातर्फे जरांगे पाटील यांची नांदेड मध्ये भव्य सभा

  नांदेड (प्रतिनिधी)-मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले देऊन ओबीसी प्रवर्गात समावेश करावा या मुख्य मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या…

पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे 29 व 30 सप्टेंबर रोजी आयोजन  

  नांदेड (जिमाका)- जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत 29…

प्रधानमंत्री पिक विम्याचे 472 कोटी 51 लाख रुपये विमाधारक शेतकऱ्यांना वितरित

नांदेड (जिमाका) :- मागील वर्षी खरीप हंगाम 2022 मध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना पिकांचे नुकसान सोसावे लागले. जिल्ह्यातील 10 लाख 57 हजार…