जबरी चोरी करून पाच मोबाईल नेले; महिलेचे गंठण तोडले, मोटारसायकल चोरी

नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील खुशालसिंह नगर कमानीजवळ तीन जणांनी पाच मोबाईल शस्त्राचा धाक दाखवून बळजबरीने चोरून नेले आहेत. अंबीका मंगल कार्यालय समोरील रस्त्यावर…

फक्त ४८ तासात चोरी झालेला ट्रक विमानतळ पोलिसांनी पकडला; कोरोना पीडित महिलेला न्याय मिळवून दिला

नांदेड,(प्रतिनिधी)- विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल होताच ४८ तासात चोरी गेलेला ट्रक जप्त करून १०० टक्के जप्तीचे काम केले आहे.  …

एका महिलेचा ट्रक डिसेंबर 2020 मध्ये चोरीला गेला; गुन्हा दाखल जुलै 2021 मध्ये

5 चोऱ्यांमध्ये 11 लाख 77 हजार 500 रुपयांचा ऐवज लंपास नांदेड(प्रतिनिधी)-नाथनगर परिसरातून एका गृहणी महिलेचा 10 लाख रुपये किंमतीचा ट्रक…

लहान बालकांचे भांडण मोठ्यापर्यंत आले

नांदेड(प्रतिनिधी)-लहान बालकांच्या भांडणाचे रुपांत्तर भयंकर हाणामारीमध्ये झाले आणि त्यातून चार जणांविरुध्द खून करण्याचा प्रयत्न या सदराखाली गुन्हा दाखल झाला आहे.…

नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन दुचाकी व एक मोबाईल चोरी

लिंबगाव येथे जबरी चोरी, हदगाव येथे जबरी चोरी, इतर दोन दुचाकी चोरी नांदेड(प्रतिनिधी)-मौजे वाघी तांडा येथे तीन चोरट्यांनी एक जबरी…

चालत्या बसमध्ये तीन महिलांनी 2 लाख रुपये चोरले

नांदेड(प्रतिनिधी)-मुखेड येथे बसमध्ये बसलेल्या एका 65 वर्षीय महिलेचे दोन लाख रुपये तीन महिलांनी चालत्या बसमध्ये चोरून एका गावात उतरुन दुसरीकडे…

अर्धापूर शहरात गॅस कटरने एटीएम कापून 31 लाख रुपये चोरले

नांदेड(प्रतिनिधी)-अर्धापूर शहरातील तामसा, कॉर्नर येथील एसबीआयचे एटीएम गॅस कटरने फोडून त्यातील 31 लाख 7 हजार रुपये चोरट्यांनी चोरून नेले आहेत.…

हणेगाव-शिळवणी रस्त्यावर युवकाचा मृतदेह आढळला

पोलिसात आकस्मिक मृत्युची नोंद नांदेड(प्रतिनिधी)- देगलूर तालुक्यातील हणेगाव ते शिळवणी रस्त्यावर सोमवार दि.28 जून रोजी सकाळी एका युवकाचा मृतदेह आढळल्याने…

वयस्कर व्यक्तीचे 1 लाख 12 हजारांचे दागिने फसवणूक करून लंपास केले

नांदेड (प्रतिनिधी)- देगलूरमध्ये एका वयस्कर व्यक्तीला त्याची नजर चुकवून सोन्याची अंगठी, सोन्याचे लॉकेट असे 25 ग्रॅम किंमतीचे सोने 1 लाख…