स्थानिक गुन्हा शाखेने चोरीच्या पाच दुचाकी पकडल्या

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने दोन दुचाकी चोरट्यांना पकडून त्यांच्याकडून 1 लाख 77 हजार रुपये किंमतीच्या पाच दुचाकी गाड्या जप्त केल्या…

बोधडी ता.किनवट गावात काही वेळेच्या अंतरा घडले दोन खून ; खूनाचा बदला खून असा घडला प्रकार ?

नांदेड(प्रतिनिधी)-बोधडी ता.किनवट येथे झालेल्या एका खूनाचा बदला मयताच्या नातेवाईकांनी त्वरीतच घेतला. अशा प्रकारे काही वेळेव्या अंतरात बोधडी येथे दोन खून…

ईस्लापूर शिवारात पोलीस उपनिरिक्षकाचा शर्ट धरून धक्काबुक्की

नांदेड(प्रतिनिधी)-तहसीलदारांच्या आदेशानुसार ईस्लापूर शिवारातील एका शेत जमीनीचा ताबा देत असतांना काही जणांनी पोलीस उपनिरिक्षकासोबत धक्कबुक्की केली. याबाबत ईस्लापूर पोलीसांनी चार…

सासरच्या मंडळीनी आपल्या नातीच्या नावावरील 73 लाख 50 हजार हडपले

नांदेड(प्रतिनिधी)-एका बालिकेच्या नावाची विमा पॉलीसी कंपनीतील 49 टक्के भाग भांडवलाची रक्कम 73 लाख 50 हजार रुपये तिच्या पालक असलेल्या आईला…

नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोटात चाकू खुपसून दरोडा

  नांदेड,(प्रतिनिधी)- अत्यंत कडक शिस्तीचे पोलीस निरीक्षक असलेल्या नदी पलीकडील नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्री एका ४३ वर्षीय माणसाच्या…

पोलिसांवर जीवघेणा हल्ला प्रकरण;रविंद्रसिंघ आशासिंघ बुंगई एमसीआर

नांदेड,(प्रतिनिधी)- सन २०२१ मध्ये पोलिसांवर झालेल्या जीवघेणा हल्ला प्रकरणात २१ महिन्यांनंतर एक फरार आरोपी गुरुद्वारा बोर्डाचे माजी सचिव जिल्हा न्यायालयात…

महिलेला जीवंत जाळण्याचा प्रयत्न

नांदेड(प्रतिनिधी)-एका महिलेला जीवंत जाळण्याप्रकरणी दोन संशयीतांच्या नावासह लोहा पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. एका 37 वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार ती…

गणेश विसर्जनाच्या दिवशी मामाचा खून करणारा भाचा पोलीस कोठडीत

नांदेड(प्रतिनिधी)- गणेश विसर्जनाच्या दिवशी रात्री चाभरा येथे ओसरीत झोपलेल्या एका व्यक्तीचा खून झाला होता. हा प्रकार त्या मयताच्या भाच्याने घडविला…

पवन बोरा आणि त्याचा मामाविरुध्द खंडणीचा गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-अनेक प्रकरणांमध्ये नामांकित पवन जगदीश बोरासह आता त्याचा मामा ही एका खंडणीप्रकरणात आरोपी झाला आहे. मुख्य न्यायदंडाधिकारी किर्ती जैन देसरडा…

स्कुटी बक्षीस मिळणार म्हणून महिलेची फसवणूक

नांदेड(प्रतिनिधी)-बक्षीसात तुम्हाला स्कुटी मिळणार आहे असे सांगून एका भामट्याने एका वयस्कर महिलेची फसवणूक करून तिच्याकडील 45 हजार रुपयांचे दागिणे घेवून…