अल्पवयीन बालिकेचा हात पकडणाऱ्या युवकाविरुध्द पोक्सो गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-एका अल्पवयीन बालिकेचा हात पकडून तिला माझ्यासोबत चल म्हणणाऱ्या युवकाविरुध्द वजिराबाद पोलीसांनी पोक्सो गुन्हा दाखल केला आहे. वजिराबाद पोलीस ठाण्याच्या…

वन संरक्षक कार्यालयात धिंगाणा घालणाऱ्या दोघांविरुध्द गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-उपवन संरक्षक कार्यालयात दोन जणांनी धिंगाणा घालून संचिका फेकल्या, कार्यालयाच्या नावास चिखल फासला. या प्रकरणी वजिराबाद पोलीसांनी गुन्हा दाखल केला…

छायाचित्रकाराची लुट, वझरमध्ये घर फोडले, किनवटमध्ये दुकान फोडले

नांदेड(प्रतिनिधी)-शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक जबरी चोरी झाली आहे. मौजे वझर ता.देगलूर येथे एक घर फोडण्यात आले आहे. किनवट शहरात…

बिलियन डॉलरची अमेरिकन नोट आणणाऱ्याना पोलीस कोठडी

नांदेड(प्रतिनिधी)-अमेरिकन चलनातील एक बिलीयन डॉलरची नोट 50 लाखांना विक्री करण्यासाठी आलेल्या लोकांविरुध्द गुन्हा दाखल झाला. मुख्य न्यायदंडाधिकारी एस.ए.खलाने यांनी त्या…

अत्याचार करून अनसीन फोटो काढणाऱ्यास पोलीस कोठडी

नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस भरतीच्या कारणावरुन ओळख झालेल्या 22 वर्षीय युवतीवर अत्याचार करून तिचे अनसिन फोटो काढणाऱ्या 24 वर्षीय युवकाला विशेष ऍट्रॉसिटी न्यायालयाचे…

नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चोरी ; किनवट आणि रुई ता.कंधार येथे घरफोडले

नांदेड(प्रतिनिधी)-किनवट शहरातील एक कुटूंब बाहेरगावी गेल्याची संधी साधून चोरट्यांनी 2 लाख 44 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरला आहे. मौजे रुई…

4 लाख 32 हजारांच्या ऍमरॉन कंपनीच्या 48 बॅटऱ्या चोरल्या

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरातील हैद्राबाद रस्त्यावर असलेल्या एका बॅटरीच्या दुकानाला फोडून चोरट्यांनी 4 लाख 32 हजार रुपये किंमतीच्या 48 ऍमरॉन बॅटऱ्या चोरून…

चांडोळा ता.मुखेड येथे 7 किलो 690 ग्रॅम गांजा पकडला

नांदेड(प्रतिनिधी)-मौजे चांडोळा ता.मुखेड येथे एका घराच्या शेजारी उगविण्यात आलेले गांजाचे झाड मुखेड पोलीसांनी पकडले आहे. या गांजाच्या झाडाचे वजन 7…

एक जबरी चोरी, तीन चोऱ्या, दोन दुचाकी चोऱ्या ; 3 लाख 34 हजारांचा ऐवज लंपास

नांदेड(प्रतिनिधी)-माळाकोळी परिसरातील पवार तांडाजवळ एक जबरी चोरी झाली. उमरी येथे एक शटर फोडून चोरी झाली. विमानतळ रस्त्यावर टाटा शोरुम फोडण्यात…

चार विविध चोऱ्यांमध्ये 4 लाख 24 हजारांचा ऐवज लंपास

नांदेड(प्रतिनिधी)-भोकर येथे तीन दरोडेखोरांनी जबरी चोरी केली आहे. शिराढोण येथे चोरट्यांनी कांही घरे फोडली आहेत. मुखेड पंचायत समितीच्या बालविकास प्रकल्पातून…