मुलाने पाठवल्याचे सांगून सोन्याची अंगठी ठकवली;ठकसेन पोलीस कोठडीत

नांदेड,(प्रतिनिधी)- कॅनाल रोडवर बाजार करण्यासाठी जाणाऱ्या एका ६७ वर्षीय माणसाला फसवून त्यांची एक तोळा वजनाची ५० हजार रुपयांची अंगठी काढून…

एकदा जात प्रमाणपत्र अवैद्य ठरले;महिलेने दुसरे मिळवले;गुन्हा दाखल

नांदेड,(प्रतिनिधी)- महिला ग्राम पंचायत सदस्याचे जात पडताळणी समितीने जातीचे प्रमाणपत्र एकदा अवैद्य ठरवल्यानंतर खोटे कागदपत्र तयार करून दुसऱ्यांदा जात प्रमाणपत्र…

जिल्ह्यात चार चोरी प्रकरणांमध्ये 1 लाख 47 हजारांचा ऐवज लंपास

नांदेड(प्रतिनिधी)-हदगाव येथे एक दुकान फोडून चोरट्यांनी 73 हजार रुपये रोख चोरून नेले आहेत आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे नुकसान केले आहे. बेळकोणी…

उभ्या ट्रकमधील 70 हजार रुपयांचे साहित्य चोरले

नांदेड(प्रतिनिधी)-एका उभ्या ट्रकमधील ताडपत्री काढून त्यातील विविध बॅग, कुकर, चप्पल, बुट आणि 37 किलो सुपारी असा 69 हजार 277 रुपयांचा…

सुदैवाने जवळपास 10 लाख रुपयांची रोकड दरोडेखोरांपासून वाचली

नांदेड(प्रतिनिधी)-एका पेट्रोल पंपातील जवळपास दहा लाख रुपये रोख रक्कम बॅंकेत भरण्यासाठी जाणाऱ्या व्यक्तीला लुटण्याचा प्रयत्न झाला. पण सुदैवाने पैसे सुरक्षीत…

भावाला तुरूंगातून सोडविण्यासाठी 10 लाखांच्या खंडणीची मागणी

नांदेड(प्रतिनिधी)-एका व्यवसायीकाला खंडणी मागण्याची धमकी देतांना खंडणीखोरांनी माझा भाऊ जेलमध्ये आहे त्याला सोडविण्यासाठी दहा लाखांची खंडणी दे असे सांगितले. पैसे…

खंडणी वसूल करणाऱ्याला दोन दिवस पोलीस कोठडी

नांदेड(प्रतिनिधी)-तलवारीची भिती दाखवून एका व्यक्तीकडून हजार रुपये खंडणी घेणाऱ्या दोन जणांपैकी एकाला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम. बी.कुलकर्णी यांनी दोन दिवस पोलीस…

नोकरानेच मालकाचे घर धुतले;2 लाख 44 हजारांचे दागिणे चोरले

नांदेड(प्रतिनिधी)-मौजे जांभरुन ता.अर्धापूर येथे मालकाच्या घरात चोरून करून नोकरानेच 2 लाख 44 हजार 114 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. जांभरुन…

मेन्स पार्लरमध्ये कामगारावर हल्ला करणारे चार जण पोलीस कोठडीत

नांदेड(प्रतिनिधी)-एका मेन्स पार्लर दुकानामध्ये कामगारावर चार जणांनी हल्ला केल्याप्रकरणी भाग्यनगर पोलीसांनी चार आरोपींना अटक केली. आज 13 मार्च रोजी अतिरिक्त…

वेलकम पार्लरच्या मालकावर जीवघेणा हल्ला

नांदेड (प्रतिनिधी) – 12 मार्चच्या रात्री काही हल्लेखोरांच्या हल्ल्यात एक व्यक्ती गंभीर जखमी असून सध्या तो बोलण्याच्या स्थितीत नाही, त्यामुळे…