शारदानगर भागात 22 वर्षीय युवकाचा खूनः सायंकाळी 7 वाजेची घटना

  नांदेड,(प्रतिनिधी)- शहरातील शारदा नगर भागात एका दुचाकीस्वाराचा पाठलाग करुन त्याला अडवून तीन दुचाकी स्वारानी त्याचा खून केल्याची घटना घडली…

स्वस्त धान्य दुकानाच्या चौकशीत जाणाऱ्या वयोवृद्ध व्यक्तीचा खून

मनूर ता.उमरी येथे घडलेली घटना  नांदेड,(प्रतिनिधी)- स्वस्त धान्य दुकानाची तक्रार गावातील शेकडो लोकांनी दिल्यानंतर त्याबाबत चौकशीत आपले म्हणणे सांगण्यासाठी जाणाऱ्या…

संतोष भालेरावचा खून करणाऱ्या चार मारेकऱ्यांची पोलीस कोठडी वाढली

नांदेड(प्रतिनिधी)-31 डिसेंबरच्या मध्यरात्री न्यु इअर पार्टीमध्ये आपल्या मित्राचा खून करणाऱ्या चार मारेकऱ्यांची पोलीस कोठडी आज संपल्यानंतर अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी मयुरा…

नायगाव तहसीलदारांना वाळूमाफियाकडून आत्महत्येची धमकी

नांदेड(प्रतिनिधी)-माझ्यावर गुन्हा दाखल केला तर आत्महत्या करतो असा संदेश नायगाव तहसीलदाराच्या व्हॉटसऍपवर पाठवणाऱ्या अवैध रेती उत्खन्नन करणाऱ्या दोघांविरुध्द कुंटूर पोलीसांनी…

चार विविध चोऱ्यांमध्ये १ लाख ९२ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास 

नांदेड,(प्रतिनिधी)- तामसा जवळील मौजे लिंगपूर येथे दोन घरे,एक बुद्ध विहार अश्या तीन जागी चोरटयांनी हाथ साफ केला आहे. या तीन…

एटीएस पथकाने पकडलेल्या गांजातील आरोपीला 7 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड येथील ए.टी.एस.पथकाने गंगानगर भागातील 10 किलो 844 ग्रॅम गांजा पकडला. आज दि.4 जानेवारी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एम.बी.कुलकर्णी यांनी गांजा…

शाळेतील चोरीचा गुन्हा इतवारा पोलीसांनी 4 तासात उघड केला

चार चोरट्यांना पकडल्यानंतर त्यांची रवानगी पोलीस कोठडीत  नांदेड(प्रतिनिधी)-शनिवार, रविवारच्या सुट्टीचा फायदा घेवून चार चोरट्यांनी एक शाळा फोडून त्यातील संगणक साहित्य…

कंधार तालुक्यात केंद्रे कुटुंबीयांनी महिलेचा विनयभंग केला

सरपंचाने केला महिलेचा विनयभंग नांदेड,(प्रतिनिधी)- ग्रामपंचायत निवडणुकीत अडथळा आणत असलयाचे कारणांवरून  कंधार तालुक्यातील एका गावात काही  जणांच्या जमावाने एका महिलेची…

जुना कौठा भागात एक घर फोडून २ लाख रुपये रोख व अंदाजे ८ तोळे सोने चोरी झाले

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुना कौठा भागातील नरसींह मंदिराजवळ ४८ तास बंद असलेले घर फोडून चोरट्यांनी २ लाख रुपये…

चोऱ्यांच्या घटनेत 1 लाख 94 हजार 169 रुपयांचा ऐवज लंपास

नांदेड(प्रतिनिधी)- हदगाव येथे एक घर फोडून चोरट्यांनी 1 लाख 10 हजारांचा ऐवज लंपास केला आहे. हदगाव ते उमरखेड रस्त्यावरील गोजेगाव…