माहिती अधिकाराचे सर्वेसर्वा दत्तात्रय पांडूरंग अनंतवारला न्यायालयाने अटकपुर्व जामीन नाकारला

नांदेड(प्रतिनिधी)-48 तासापुर्वी फटका व्यापाऱ्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केलेल्या एका आरोपीला अंतरिम (तात्पुरता) अटकपुर्व जामीन मंजुर झाल्यानंतर 48 तासातच या प्रकरणातील…

पाच वर्षांपूर्वी लोहा येथे खून करणाऱ्यास जन्मठेप आणि दंड;कंधार जिल्हा न्यायालयाचा निकाल

नांदेड,(प्रतिनिधी)-लोहा येथे पाच वर्षापूर्वी दारु पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून एका ५० वर्षीय व्यक्तीचा खून करणाऱ्या माणसाला वंकंधारचे सत्र न्यायाधीश…

भोकर-उमरी रस्त्यावर अनोळखी 30 वर्षीय व्यक्तीचे आत्महत्या

पोलीस निरिक्षक मोहन भोसले यांचे अनोळखी माणसाची ओळख पटविण्याचे जनतेला आवाहन  नांदेड(प्रतिनिधी)-एका तासापुर्वी भोकर-उमरी रस्त्यावरील एका कापसाच्या शेतात एका 30…

फटका व्यापारी धमकी प्रकरणात गौतम जैनला 30 नोव्हेंबर पर्यंत अंतरीम अटकपुर्व जामीन

नांदेड(प्रतिनिधी)-फटाका व्यापाऱ्याला धमकी दिलेल्या घटनाक्रमात गौतम नरसिंगदास हिरावत उर्फ गौतम जैन याला येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन.के. गौतम यांनी 30…

स्थानिक गुन्हा शाखेला कांही गुन्हेगार शोधण्यात का रस नसेल ?

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरात वेगवेगळ्या कारणांनी दहशत माजवून सर्वसामान्य नागरीकांना त्रासदायक ठरलेल्या अनेक आरोपींना पकडण्यात नांदेडची स्थानिक गुन्हे शाखा नेहमीच प्रथम क्रमांकावर…

12 नोव्हेंबरच्या घटनेत आता 67 जणांची अटक

नांदेड(प्रतिनिधी)-12 नोव्हेंबरच्या घटनेत नांदेड जिल्हा पोलीस दलाने आता पर्यंत 67 आरोपी अटक केले आहेत. इतर आरोपींचा शोध घेतला जात आहे.…

कुटूंबाची संपत्ती परस्पर नाव परिवर्तन करणाऱ्या चार जणांविरुध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-एका कौटूंबिक संपत्ती वादातून चार जणांविरुध्द खोट्या कागदपत्रांच्या आधारे स्थावर संपत्ती आपल्या नावावर करून घेतल्याप्रकरणी फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे.…

कैलास बिघानिया आणि लक्की मोरे पाटील दोघांना पाच दिवस पोलीस कोठडी

नांदेड(प्रतिनिधी)-20 जुलै 2021 रोजी गाडीपुरा भागात विक्रम उर्फ विक्की दशरथसिंह ठाकूर या 32 वर्षीय युवकाचा खून केलेल्याप्रकरणात आता मकोका कायदा…

सरपंच, ग्रामसेवक आणि सेवक अडकले तीन हजारांच्या लाच जाळ्यात

नांदेड(प्रतिनिधी)-घराची नोंद नमुना क्रमांक ९ मध्ये घेण्यासाठी तीन हजारांची लाच मागणारा ग्रामसेवक आणि लाच देण्यासाठी प्रोत्साहीत करणारा सरपंच आणि सेवक…

12 नोव्हेंबरच्या घटनेत 46 जण पोलीसांच्या ताब्यात; त्यातील 23 जण पोलीस कोठडीत

नांदेड(प्रतिनिधी)-12 नोव्हेंबर रोजीच्या घटनेत पोलीसांनी आजपर्यंत 46 लोकांना ताब्यात घेतले आहे. त्यातील 23 जणांना आज प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी प्रविण कुलकर्णी यांनी…