बिलोलीत घडलेल्या मारहाण प्रकरणी 23 जणांवर गुन्हे दाखल ; पकडलेल्या 5 जणांना पोलीस कोठडी 

नांदेड(प्रतिनिधी)-बिलोली शहराच्या कुरेशी गल्लीमध्ये झालेल्या भांडण प्रकरणी बिलोली पोलीसांनी 23 जणांविरुध्द भारतीय दंड संहितेसह इतर कायद्यानुसार 15 कलमे जोडून गुन्हा…

दोन दरोडेखोरांना दोन दिवस पोलीस कोठडी

नांदेड(प्रतिनिधी)-दोन दरोडेखोरांनी एका 18 वर्षीय युवकाला लुटल्यानंतर दीड तासात त्या दोन दरोडेखोरांना जेरबंद करणाऱ्या लिंबगाव पोलीसांनी आज दि.7 सप्टेंबर रोजी…

पोलीसांसमोर घडलेल्या गुन्ह्यातील आरोपी दीड तासात गजाआड; सिनेमात पोहतो तसा पाठलाग करून लिंबगाव पोलीसांनी दोन दरोडेखोर पकडले

नांदेड(प्रतिनिधी)-एका युवकाला लुटतांना पोलीसांनी प्रत्यक्ष पाहिले आणि घटनास्थळी विद्युतवेगाने पोहचले. एका दरोडेखोराला पोलीसांनी पकडले पण एक पळून गेला. पळून जाणार्‍या…

दुचाकी गाडीला चार चाकी दाखवून कर्ज घेणाऱ्या दोघांना 5 वर्ष सक्तमजुरी

नांदेड(प्रतिनिधी)-आरोपींनी केलेली कृती ही सार्वजनिक पैशांच्याविरोधात आहे. म्हणून त्यांना दया दाखवता येणार नाही. त्यांना दया दाखवली तर ते पुन्हा असे…

लोहा येथील नगरसेवकाच्या घरी दरोडा

नांदेड(प्रतिनिधी)-लोहा येथील माजी उपनगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक यांच्या घरी चोरट्यांनी दरोडा टाकला आहे. या घरातील सचिन चव्हाण यांचे हात-पाय बांधून…

नांदेड ग्रामीण पोलीसांनी दोन दरोडेखोर पकडले 

या दरोड्यात एक विधीसंघर्षग्रस्त बालक सुध्दा आहे  नांदेड(प्रतिनिधी)-दि.31 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजेच्यासुमारास शासकीय वैद्यकीय अधिकारी डॉ.जयसिंग सोळंके यांच्या पत्नीच्या…

अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करणाऱ्याला तीन वर्ष सक्तमजुरी 

नांदेड(प्रतिनिधी)-एका 11 वर्षीय बालिकेसोबत अत्याचार करणाऱ्या 21 वर्षीय युवकाला अतिरिक्त सत्र न्यायाधीश, विशेष पोक्सो न्यायाधीश रविंद्र पांडे यांनी 3 वर्ष…

भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुकानातील जुगार उघड्यावर आणला

नांदेड(प्रतिनिधी)-मटका या जुगारावर छोट्या-छोट्या कार्यवाह्या करून मटका आमच्या भागात चालत नाही असा देखावा करणाऱ्या पोलीसांना आता मटका चालकांनी खुले आवाहन…

2  लाखांचे बायोडिझेल पकडले

नांदेड(प्रतिनिधी)-लोहा ते अहमदपुर रस्त्यावर एका ट्रकमधून बायोडिझेलची विक्री होत आहे. यावरुन लोहा तहसील कार्यालयातील अव्वल कारकूनाने तब्बल सहा दिवसानंतर दिलेल्या…

स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत 1 लाख 70 हजार रुपयांचे चंदन पकडले

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने 85 किलो चंदन 1 लाख 70 हजार रुपये किंमतीचे पकडले आहे.…