प्रो.डॉ.गंगाधर तोगरे यांचा सेवापूर्ती समारंभ म्हणजे प्रमाणिकपणेे केलेल्या सेवेचा गौरव; प्र.कुलगुरू जोगेंद्रसिंह बिसेन यांचे प्रतिपादन
कंधार(प्रतिनिधी)-सामाजिक बांधिलकी आणि निस्पृह सेवा आनंददायी असते. प्रोफेसर डॉ.गंगाधर तोगरे यांचा सेवापूर्ती समारंभ म्हणजे त्यांनी आजपर्यंत प्रामाणिकपणे केलेल्या सेवेचा गौरव…