माहिती अधिकार कायद्याचा गैरवापर करणाऱ्या 23 खंडणी बहाद्दरांवर गुन्हे दाखल ;नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी ठरले कर्दनकाळ
कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी या उद्देशातून विविध प्रकारचे कायदे तयार करण्यात येतात तसेच त्याची अंमलबजावणी करत असताना जनतेला तसेच…