सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधिक्षक अभियंता आणि वरिष्ठ लिपीक अडकले 6 लाख 40 हजारांच्या लाच जाळ्यात

गजेंद्र राजपूत यांच्या घरात सापडले 72 लाख 91 हजार 490 रुपये नांदेड(प्रतिनिधी)-आपली बदली एकदा झाल्यानंतर पुन्हा हट्ट करून नांदेड येथे…

दिव्यांग व्यक्तीला इतवारा पोलीस निरिक्षकांनी मारहाण केली; कार्यवाहीसाठी निवेदन

नांदेड(प्रतिनिधी)-एका अपंग व्यक्तीला दुर्गा महोत्सवादरम्यान मारहाण केल्याप्रकरणी इतवाराचे पोलीस निरिक्षक संतोष तांबे आणि इतर दोघांविरुध्द अपंग व्यक्ती अधिकार अधिनियम 2016(आर.पी.डब्ल्यू.डी.-ऍक्ट)…

पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांनी स्थानिक गुन्हा शाखेचा पदभार स्विकारला

नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेच्या खुर्चीवर कोण बसणार याची आर्तुता आता संपली आहे. पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांनी स्थानिक गुन्हा शाखेचा प्रभार…

सेवानिवृत्त पोलीसांनी आपल्या अनुभवाचा फायदा सध्या कार्यरत पोलीसांना द्यावा-डॉ.अश्र्विनी जगताप

नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस विभागातून सेवानिवृत्त झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या जीवनातील अनुभवांचा फायदा नवीन अधिकाऱ्यांना द्यावा ज्यामुळे आम्हाला निर्णय घेणे सोपे होईल असे…

इतवारा पोलीसांनी 13 लाख 80 हजारांच्या फसवणूकीत बाहेर राज्यातून पकडले दोन आरोपी

नांदेड(प्रतिनिधी)-इतवारा पोलीसांकडे दाखल झालेल्या एका 13 लाख 80 हजार रुपये फसवणूकीच्या प्रकरणात आज एका आरोपीला न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे.…

जिंतूर पोलीसांनी काही तासात चार दरोडेखोर पकडले

जिंतूर(प्रतिनिधी)-जिंतूर बसस्थानकावर चार जणांनी एकाला लुटल्याप्रकरणी जिंतूर पोलीसांनी अत्यंत जलदगतीने त्याचा शोध लावून चारही आरोपींना गजाआड केले आहे. दि.22 ऑक्टोबर…

पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकरांना “सायोनारा’

समाजाला त्रास देण्यासाठी आपण तयार केलेला “सुणिया’ आता तुमच्या 11 नंबरवाल्यांवर आला आहे आणि आपण आता जाणार आहात नांदेड(प्रतिनिधी)-लक्ष्मीपूत्र असलेल्या…

योेगेश्र्वरजी कोणाला देणार आहात एलसीबीची खुर्ची?

नांदेड(प्रतिनिधी)-योगेश्र्वराच्या सत्तेत काही दिवसांत होणाऱ्या बदलांमध्ये एका महत्वाच्या बदलात अत्यंत मोठा निर्णय योगेश्र्वरांना घ्यायचा आहे. तो दिवस सुध्दा सरदार पटेल…

वर्षभरात 189 पोलीस हुतात्मा झाले; आम्हाला समाजाचे शत्रु शोधून वठणीवर आणायचे आहेत-श्रीकृष्ण कोकाटे

नांदेड(प्रतिनिधी)-आज पोलीस हुतात्मा दिनानिमित्त देशात 189 पोलीस अधिकारी यांनी आपल्या कर्तव्यादरम्यान मातृभुमीच्या संरक्षणासाठी प्राणांची आहुती दिली या संदर्भाने बोलतांना पोलीस…

सीईओ मिनल करणवाल यांच्या राज्यात सुध्दा खऱ्यांना न्याय मिळणे अवघड

नांदेड(प्रतिनिधी)-एका व्यक्तीला आपल्या जीवनातील समस्यांसाठी स्वत:च्या विवाह प्रमाणपत्राची गरज पडली तेंव्हा त्याने त्यासाठी अर्ज केला. पण जेंव्हा त्या व्यक्तीला स्वत:चे…