रेल्वेच्या वाहन तळातून दुचाकी चोरी; ठेकेदाराची जबाबदारी काही नाही; पार्किंग चे पैसे कसे घेतात?
नांदेड,(प्रतिनिधी)-रेल्वे स्थानकातील वाहन तळामधून चोरी झालेल्या दुचाकीचा गुन्हा नोंदवताना वाहन तळाची पार्किंग रक्कम घेणाऱ्या वर काही दोष ठेवण्यात आलेला नाही.…