दरोड्यातील आरोपीने न्यायपिठावर भिरकावली चप्पल; त्वरीत प्रभावाने शिक्षा
नांदेड(प्रतिनिधी)-तुरूंगातून न्यायालयात तारखेसाठी आलेल्या एका दरोड्यातील गुन्हेगाराने न्यायापीठावर चप्पल भिरकावल्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश शशीकांत बांगर यांनी त्या चप्पल भिरकावलेल्या गुन्हेगाराला…