एक खोका .. पंधरा दिवस, पाच जणांचा मृत्यू; धमकी देणारा तीन दिवस पोलीस कोठडीत

नांदेड,(प्रतिनिधी)- प्रसिद्ध व्यावसायिक श्याम गुप्ताला एक खोका खंडणी,पंधरा दिवसांचा वेळ आणि नाहीतर पाच जणांना मृत्यूची धमकी देणाऱ्याला अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी…

बेघर पत्रकारांनी भुखंडांमधील ओपन स्पेस बनावट लेआऊट माध्यमाने तयार केला

नांदेड(प्रतिनिधी)-महिलेच्या अन्यायावर रकाने भरून भरून लिहिणाऱ्या बेघर पत्रकारांनी आपल्या ज्येष्ठ पत्रकाराने एका महिलेला पत्रकार सहवास सोसायटीमधील मोकळ्या जागेवर(ओपन स्पेस) बसवल्यानंतर…

बिलोलीच्या जिल्हा न्यायाधीशांनी आपले सासरे-सासु-मेहुणे यांच्याविरुध्द दाखल केला गुन्हा

इतरांना न्याय देणाऱ्या न्यायाधीशांची पत्नी इतर न्यायाधीशांकडे न्यायासाठी उंबरठे झिजवत आहे नांदेड(प्रतिनिधी)-माझे सासु-सासरे आणि मेहुणा माझ्या पत्नीला मिळणाऱ्या पोटगीच्या रक्कमेचा…

जिल्हा पोलीस दलाच्या सर्वसाधारण बदल्यांसाठी 11 अटींसह परिपत्रक जारी ; अटीनुसारच होतात काय बदल्या?

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलातील सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक, पोलीस हवालदार, पोलीस नाईक आणि पोलीस शिपाई यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या करण्यासाठी माहिती…

गेल्या रात्री पोलिसांनी घेतली भरपूर मेहनत;१९ वाहनांवर कार्यवाही ३५ हजार दंड;११ वाहने जप्त

नांदेड,(प्रतिनिधी)- पोलीस उप महानिरीक्षक निसार तांबोळी,पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्या मार्गदर्शनात नांदेड पोलिसांनी काल १२ एप्रिलच्या रात्री शहरातील अनेक भागांमध्ये…

..नाही तर अशोक चव्हाणांना मोठे उत्तर राज्यात द्यावे लागेल-आ.प्रशांत बंब

नांदेड(प्रतिनिधी)-सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री अशोक चव्हाण यांनी आता तरी माझ्या तक्रारींवर अत्यंत त्वरीत प्रभावाने दखल घेवून चौकशी करावी. कमीत कमी…

ग्रेड पीएसआय कार्यवाही त्वरीत करण्यासाठी 11 एप्रिल रोजी व्हिडीओ कॉन्फरन्स

नांदेड(प्रतिनिधी)-सहाय्यक पोलीस उपनिरिक्षकांना श्रेणी पोलीस उपनिरिक्षक (ग्रेड पीएसआय) ही कार्यवाही अत्यंत जलदगतीने पुर्ण व्हावी म्हणून अपर पोलीस महासंचालक संजीवकुमार सिंगल…

संजय बियाणीच्या मृत्यूनंतर व्हिसल ब्लोअरला सुरक्षा रक्षक मिळविण्यासाठी चालविलेले “खलबत’ निसार तांबोळींनी कायदेशीर खोडले

नांदेड(प्रतिनिधी)-एखाद्या घटनेचा आधार घेवून आपले उखळ त्यावर पांढरे करण्याची वृत्ती वृध्दींगत होत चालली आहे. याचा प्रत्यय बांधकाम व्यवसायीक संजय बियाणी…

निलंबित पोलीस निरिक्षक विनोद दयाळू दिघोरेचा जामीन अर्ज पुन्हा एकदा फेटाळला

नांदेड(प्रतिनिधी)-मकोका कायद्याप्रमाणे सध्या तुरूंगवास नशिबात असलेल्या निलंबित पोलीस निरिक्षक विनोद दयाळू दिघोरे यांचा तुरूंगवास कायमच राहिला आहे. कांही महिन्यांपासून न्यायालयाच्या…

नांदेड जिल्ह्यात दोन पोलीस निरिक्षक, आठ सहाय्यक पोलीस निरिक्षक आणि नऊ पोलीस उपनिरिक्षकांना नवीन नियुक्त्या

नांदेड(प्रतिनिधी)- नांदेड जिल्ह्यात नव्याने आलेल्या कांही पोलीस अधिकाऱ्यांच्या नवीन नियुक्त्या जारी करण्याचे आदेश पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांनी जारी केले…