नांदेडच्या राष्ट्रध्वज निर्मिती केंद्रासाठी २५ कोटी;स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात महत्त्वपूर्ण निर्णय
नांदेड,(प्रतिनिधी)- राष्ट्रध्वजाची निर्मिती करणाऱ्या देशभरातील निवडक केंद्रांमध्ये समावेश असलेली नांदेड येथील ऐतिहासिक संस्था मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीच्या वास्तुचा कायापालट करण्यासाठी…