बृह्नमुंबई पोलीसांना पोलीस आयुक्तांनी दिली दिवाळी भेट

राज्यभरातील पोलीसांसाठी पोलीस महासंचालकांनी दिवाळी भेट द्यावी ही अपेक्षा नांदेड(प्रतिनिधी)-बृह्नमुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी बृह्नमुंबई पोलीस अंमलदारांना 750 रुपयांच्या…

राज्यात 12 पोलीस अंमलदारांना पोलीस उपनिरिक्षक पदोन्नती

नांदेडच्या ताहेरअली खान पठाणचा समावेश नांदेड(प्रतिनिधी)- सन 2013 मध्ये विभागीय परिक्षा उत्तीर्ण झालेल्या कांही पोलीस अंमलदारांची पदोन्नती रखडली होती. याबाबत…

अशोकराव बापाचे काही गुण घ्या हो-ऍड. बाळासाहेब आंबेडकर

​ नांदेड(प्रतिनिधी)-डॉ.शंकरराव चव्हाण हे उत्कृष्ठ आणि शानदार व्यक्तीमत्व होते. अशोक चव्हाणांनी आपल्या बापातील कांही गुण घ्यावेत अशी अपेक्षा वंचित बहुजन…

नानक साईची घुमान यात्रा विमानाने पंजाब ला रवाना ; ‘घुमानवारी’ साठी एअर इंडिया चे जम्बो जहाज नांदेड विमानतळावर उतरले

नांदेड(प्रतिनिधी)- संत नामदेव महाराज यांच्या 751व्या जन्म-शताब्दी वर्षाच्या औचित्याने नानक साई फाऊंडेशन च्या वतीने आयोजित करण्यात आलेली घुमान यात्रा शनिवारी…

गुरूद्वारा बोर्डातील कायद्याच्या सुधारणेसाठी केंद्र, राज्य सरकारसह पाच जणांना नोटीस

पुढील सुनावणी 6 जानेवारी 2022 रोजी नांदेड(प्रतिनिधी)-गुरूद्वारा बोर्डाच्या कायद्यातील कलम 11 मध्ये केलेल्या बदलावर राष्ट्रपतीची स्वाक्षरी नाही या युक्तीवादावर भारत…

अतिवृष्टीच्या नुकसानीसाठी महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या मदतीत केलेली वाढ तुटपुंजी

नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबाबत पुन्हा एकदा नवीन शासन निर्णय जारी केला असून मदतीच्या रक्कमेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.…

३७७ शाहिद पोलीस जवानांना अभिवादन ….. !

नांदेड,(प्रतिनिधी)- गलवान व्हॅली लद्दाख येथे २१ ऑक्टोबर १९५९ रोजी चिनी सैनिकांनी घात लावून केलेल्या हल्ल्यात एका कर्नलसह २० भारतीय जवानांचा…

सातव्या वेतन आयोगानुसार पोलीस हवालदार ही पदोन्नतीच नाही

78 दिवसांच्या वेतनाऐवढा वार्षिक आर्थिक लाभ पोलीसांना मिळावा यासाठी प्रयत्न करणार -पोलीस महासंचालक संजय पांडे नांदेड(प्रतिनिधी)-सेवानिवृत्त पोलीस अधिकारी, अंमलदार आणि…

माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे नाव आता राष्ट्रपुरूषांच्या यादीत ; 15 ऑक्टोबर रोजी साजरी होणार जयंती

नांदेड(प्रतिनिधी)-माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची राष्ट्रपुरूष जयंती म्हणून 15 ऑक्टोबर रोजी साजरी करण्याचे आदेश शासनाने काढल्यानंतर नांदेड पोलीस विभागातील जनसंपर्क…

आयपीएल चालवणारे बुक्की, आयपीएल खेळणारे जुगारी यांना दसऱ्याच्या दिवशी शेवटची संधी

नांदेड(प्रतिनिधी)-सन 2021 च्या आयपीएल महावेळाव्यात उद्या दसऱ्याचा दिवस सर्व बुक्कींसाठी यावर्षाची शेवटची संधी आहे. यातून अमाप धनसंपत्ती कमावता येईल. आयपीएल…