पोलिसांना साप्ताहिक सुटीच्या आदल्या रात्री तणावाचे काम,रात्रीची गस्त नाही – पोलीस महासंचालक संजय पांडे
नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना साप्ताहिक सुट्टी देतांना त्याच्या पहिल्यादिवशी कोणतेही शारिरीक व मानसिक तणाव त्याच्यावर येणार नाहीत…