रजा नियम 1981 च्या तरतूदीनुसार पोलीसांवर रजा अन्यायच ; माहितीच्या अधिकारात उघड झालेला खुलासा
नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्रातील पोलीस दलात काम करणाऱ्या अधिकारी आणि पोलीस अंमलदारांना त्यांच्या जीवनात रजा घेण्यासाठी महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम 1981 प्रमाणे…