सर्वोच्च न्यायालयाच्या नाराजीनंतर महाराष्ट्र शासनाने 889 अशी अतिरिक्त सरकारी अभियोक्ता पदे निर्माण केली
नांदेड(प्रतिनिधी)-सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र सरकारवर नाराज असल्यामुळे आणि येत्या 26 जुलै रोजी महाराष्ट्र सरकारला सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र दाखल करणे बंधनकारक असल्याने…