बलात्काराचा गुन्हा दाखल करतांना सखोल चौकशी करा-लोहमार्ग पोलीस संचालक डॉ.प्रज्ञा सरवदे

नांदेड(प्रतिनिधी)-लोहमार्ग घटकात घडणाऱ्या गंभीर गुन्ह्यांचा आढावा घेतांना लोहमार्ग महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक डॉ.प्रज्ञा सरवदे यांनी भारतीय दंड संहितेतील कलम 376…

रेल्वे शासकीय कामाचे कंत्राटदार शेतकऱ्यांसोबत करत आहेत दादागिरी

पुर्णा(प्रतिनिधी)-रस्त्यांचे काम सुरू करून केंद्र शासनाने चांगले केले आहे पण त्यातील गुत्तेदार, त्यांचे एजंट आणि त्या कामाशी संबंधीत व्यक्ती सर्वसामान्य…

भरोसा सेलच्या महिला अधिकाऱ्यावर पोलीस अधिक्षकांचा भरोसा

परभणी(प्रतिनिधी)-परभणीच्या पोलीस अधिक्षक रागसुधाआर यांनी 13 फेबु्रवारी रोजी जिल्ह्यातील एकूण 34 पोलीस अधिकाऱ्यांना नवीन नियुक्त्या दिल्या आहेत. त्यात पोलीस निरिक्षक,…

पोलिसांकडून 24 हजार रुपये लाच मागणारी महिला वरिष्ठ लिपिक अटकेत

लातूर,(प्रतिनिधी)- पोलिसाच्या पत्नीचे वैद्यकीय बिल मंजूर करण्यासाठी 24 हजार रुपये लाच मागणाऱ्या महिला वरिष्ठ लिपिका विरुद्ध लाचलुचपात प्रतिबंधक विभाग लातूर…

पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनो तुम्हाला हे माहित आहे काय?; वेतनश्रेणी विषयक बक्षी समितीने पोलीसांना वाऱ्यावर सोडले

नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र शासनाने राज्य वेतन सुधारणा समिती, 2017 च्या अहवाल खंड-2 मधील वेतनश्रेण्यांविषयक व अनुशंगीक शिफारशी स्विकारण्याबाबत 13 फेबु्रवारी रोजी राज्य…

स्थानिक गुन्हा शाखेच्या खुर्चीवर पंडीत कच्छवे

हिंगोली(प्रतिनिधी)-पोलीस अधिक्षक जी.श्रीधर यांनी 8 फेबु्रवारी रोजी हिंगोली जिल्ह्यातील 7 पोलीस निरिक्षक, 11 सहाय्यक पोलीस निरिक्षक आणि 12 पोलीस उपनिरिक्षक…

पोलीसांना आता कुत्रा चावला तर कुत्र्याचे प्रमाणपत्र सुध्दा लागेल तरच मिळेल रजा

  नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस विभागात अनेक पोलीसांना वर्षातून एकदा पिसाळलेला कुत्रा चावत होता. त्यासाठी त्यांना विशेष रजा मिळत होती. सोबतच विशेष आहार…

शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन वाढवून मिळेल;सेवा प्रवेशातील वेतन नियमावलीमध्ये शासनाने केले बदल

नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारीत वेतन) नियम 2009 मध्ये सुधारणा करत वित्त विभागाने शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुधारीत वेतन देण्यासाठी अधिसुचना…

बाभळी बंधाऱ्याचा प्रश्न महाराष्ट्रातील नेत्यांनी संपर्क साधला तर मी काही मिनिटातच संपवतो-तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर

नांदेड(प्रतिनिधी)-बाभळी बंधाऱ्याबाबत महाराष्ट्राच्या नेत्यांनी माझ्याशी संपर्क साधावा. तो मुद्दा मी सामोपचाराने काही मिनिटातच मिटवून टाकतो. एवढेच नव्हे तर माझ्या राज्यातील…

डॉ. सान्वी जेठवानी भारतीय संविधान जनजागृती रक्षक 2023 पुरस्काराने सन्मानित

नांदेड (प्रतिनिधी)-महाराष्ट्र शासन उपक्रम असलेलं महाराष्ट्र राज्य पर्यटन व कला सांस्कृतिक महोत्सव समिती मुंबई यांच्या वतीने कोल्हापूर येथे 74 वे…