वीज वितरण कंपनीच्या सेवानिवृत्त उपकार्यकारी अभियंता आणि त्यांच्या पत्नीने जमवली 53 लाख 96 हजार 429 रुपयांची अपसंपदा; गुन्हा दाखल
नांदेड(प्रतिनिधी)-भ्रष्टाचाराबाबत हजारों वर्षांपासून जनजागृती होत आली आहे. परंतू भ्रष्टाचार थांबत नाही. अगोदर असे म्हटले जायचे की, आपल्या पापाची फळे देवाच्या…