सन्मान कंस्ट्रक्शनच्या कार्यालयातून 22 लाख रुपयांची चोरी

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड महानगरपालिकेतील पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी सतिश माहेश्र्वरीच्या सात पिढ्यांचे भले केले. त्यांच्या सन्मान कंस्ट्रक्शन या कार्यालयात 22 लाख रुपयांची चोरी…

जिल्ह्यातील 2263 गायवर्ग पशुधनाला लम्पी बाधा

▪️4 लाख 19 हजार 183 पशुधनाचे लसीकरण नांदेड (प्रतिनिधी)- गाय वर्ग पशुधनातील लम्पी आजाराचा अधिक फैलाव होऊ नये यासाठी जिल्हा…

महिला ग्रामसेवकांना आरटीआयचा त्रास देवून खंडणी मागणाऱ्याविरुध्द गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-मातुळ ता.भोकर येथील महिला ग्रामसेवकांना एका व्यक्तीने माहिती अधिकार या कायदाचा वापर करून खंडणी मागितली. त्या व्यक्तीच्या त्रासाला कंटाळून 10…

संत बाबा जगदीश महाराजांच्या मार्गदर्शनाखाली गोशाळेत होत आहे पुण्य वाटपाचे काम-माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण 

  नांदेड(प्रतिनिधी)-खडकुत येथील गोशाळेत संत बाबा जगदीश महाराजांच्या मार्गदर्शनाखाली गोबर गॅस प्रकल्पाची सुरुवात हे चांगले काम असून या गोशाळेतून पुण्य…

श्री. गुरुजी रुग्णालयात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

नांदेड,(प्रतिनिधी)-नांदेड शहरात सहकार तत्वावर उभारलेले 150 खाटांचे श्री. गुरुजी रुग्णालय, छत्रपती चौक, नांदेड गेल्या चार वर्षांपासून ICU,PICU, SICU, NICU, OT,…

तेलंगाणा पोलीसांनी नांदेड शहरातून एका महिलेसह दोन पुरुष ताब्यात घेतले;तीघांवर आहे फसवणूकीचा आरोप

नांदेड, (प्रतिनिधी)- हैद्राबाद शहरातील पोलिसांनी नांदेड शहरातील शिवमंदिर जवळून दोन पुरुष आणि एक महिला यांना ताब्यात घेतले आहे. या लोकांवर…

स्वारातीम सिनेट निवडणुक ताकतीने लढणार-वरुण सरदेसाई

नांदेड(प्रतिनिधी)-स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची सिनेट निवडणुक युवा सेनेच्यावतीने ताकतीने लढवली जाणार असल्याची माहिती युवा सेना नेते वरुण सरदेसाई यांनी…

दुचाकीवर जाऊन मोबाईल चोरणारे दोन वजिराबादच्या गुन्हे शोध पथकाने पकडले

2 लाख 34 हजार रुपये किंमतीचे चोरीचे 21 मोबाईल जप्त नांदेड(प्रतिनिधी)-मोबाईल चोरण्याचा प्रयत्न करून फिर्यादीला मोटारसायकलसह ओढत येणाऱ्या दोघांना पकडल्यानंतर…

25 वर्षीय युवक हरवला आहे; वजिराबाद पोलीसांनी जारी केली शोध पत्रिका

नांदेड(प्रतिनिधी)-एक 25 वर्षीय युवक बेपत्ता/हरवला असल्यासंदर्भाची खबर एका वडीलांनी दिल्यानंतर वजिराबाद पोलीसांनी या प्रकरणाची मिसींग सदरात नोंद केली आहे. वजिराबाद…

पोलीस उपनिरिक्षक जसवंतसिंघ शाहुची चौकशी स्थागुशाकडून नको-इंदरजितसिंघ दफेदार यांची पोलीस उपमहानिरिक्षकांकडे मागणी

नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलीस उपनिरिक्षक शाहुची चौकशी स्थानिक गुन्हा शाखेच्या अधिकाऱ्यांमार्फत न करता इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी व्हावी कारण अनेक…