साहेबांचा विषय आहे असे सांगून आम्हाला गप्प बसवता, राष्ट्रगिताचा गैरवापर करता; मनपा सर्वसाधारण सभेत नगरसेवकांचा मुद्दा
नांदेड(प्रतिनिधी)-महानगर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत हा विषय साहेबांचा आहे असे सांगून काही नगरसेवकांनी सभा संपविण्याचा प्रयत्न केला तेंव्हा कॉंगे्रसचेच नगरसेवक एक…