मतदार यादीतील तपशिलाशी आधार जोडणी करण्यासाठी 11 सप्टेबर रोजी नांदेड जिल्ह्यात विशेष मोहिमेचे आयोजन
नांदेड (प्रतिनिधी)- मा. भारत निवडणूक आयोगाने दिनांक 1 जानेवारी 2023 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण…