नांदेड पोलीस दलातर्फे “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने शक्ती रॅलीचे आयोजन
नांदेड(प्रतिनिधी)-“स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमीत्ताने महिला सुरक्षा जनजागृती करणेसाठी गर्दीचे ठिकाणी, शाळा, कॉलेज मधील मुलींना अडचणीच्या वेळी तात्काळ मदत होण्यासाठी तसेच शहरामध्ये…