नोव्हेंबरमध्ये गायब झालेल्या व्यक्तीचे प्रेत गोदावरी नदीपात्रात सापडले; त्याचा खून करणारे पाच गजाआड

नांदेड (प्रतिनिधी)- नोव्हेंबर 2023 पासून गायब झालेल्या एका व्यक्तीचे प्रेत आज सकाळी स्थानिक गुन्हे शाखेने गोदावरी नदी पात्रातून शोधून काढले…

अमृतपालसिंघ सोबतचा एक आरोपी नांदेड पोलिसांच्या मदतीने दिल्ली रेल्वे स्थानकावर पकडला

नांदेड (प्रतिनिधी)- वारीस पंजाब दे या संघटनेचा प्रमुख अमृतपालसिंघ हा दिब्रूगड आसाम येथे स्थानबद्ध असताना त्याचे काही कुटूंबीय आणि साथीदार…

लोहा येथील पेट्रोल पंपावरील पैसे लुटणाऱ्या दरोडेखोरांना अटक; स्थानिक गुन्हा शाखेची कारवाई

नांदेड(प्रतिनिधी)- दि. 9 जानेवारी रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास भिमाशंकर पेट्रोल लोहा येथील व्यवस्थापक नागरगोजे हे पंपावरील 4 लाख 91…

खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी ‘अमृत’च्या योजना मोलाच्या- मुख्य वित्त व लेखाधिकारी महेश वाकचौरे

  नांदेड (जिमाका)- खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या सामाजिक, आर्थिक उन्नतीसाठी ‘अमृत’ (महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधनी, पुणे) या…

माळेगाव यात्रेतील मानाची कुस्ती श्याम चांदणेने जिंकली

श्रीक्षेत्र माळेगाव-  येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात सुरू झालेल्या माळेगाव येथील कुस्तीच्या दंगलीतील मानाची पहिली कुस्ती लोहा तालुक्यातील सावरगावचा श्याम…

अभिवक्ता संघाच्या निवडणुकीत 86.80 टक्के मतदान; कोण होणार अध्यक्ष? उद्या कळेल!

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा अभिवक्ता संघाच्या द्विवार्षिक निवडणुकीमध्ये 86.80 टक्के वकील सदस्यांनी मतदान केले. कोण अध्यक्ष होणार हे उद्या मतमोजणीनंतर समजेल. पण…

पोलीस अधिक्षक कार्यालयात राष्ट्रमाता जिजाऊ मॉं साहेब आणि स्वामी विवेकांनद जयंती साजरी

नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस अधिक्षक कार्यालयात आज राष्ट्रमाता जिजाऊ मॉ साहेब आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करतांना पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी…

‘स्वारातीम’ विद्यापीठामध्ये जिजाऊ मॉ साहेब व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी 

नांदेड(प्रतिनिधी)- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील स्वागत कक्षामध्ये दि. १२ जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ मॉ साहेब व स्वामी विवेकानंद यांची…

नेहरू युवा केंद्राच्यावतीने 13 जानेवारी रोजी भाषण स्पर्धेचे आयोजन

नांदेड (जिमाका)- नेहरू युवा केंद्राच्यावतीने स्वामी विवेकानंद यांच्या 161 व्या जयंतीनिमित्त “मेरा भारत विकसित भारत@2047”  या विषयावर भाषण स्पर्धा आयोजित…

सुधीरराव कोकरे यांचे निधन

नांदेड(प्रतिनिधी)- येथील जंगमवाडी परिसरातील रहिवासी तथा सायन्स कॉलेजचे सेवानिवृत्त लॅब असिस्टंट सुधीर मोहनराव कोकरे वय ६५ वर्ष यांचे दीर्घ आजाराने…