जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 11.50 मि.मी. पाऊस

  नांदेड (प्रतिनिधी) – जिल्ह्यात गुरुवार 7 जुलै  रोजी सकाळी  10 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी  11.50  मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात…

नांदेडमध्ये सुध्दा पंढरपुर धर्तीवर एकादशीला निघणार दिंडी

नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्रातील सर्वात मोठा सण आषाढी एकादशी पंढपूरच्या विठूरायाचे दर्शन घेण्यासाठी राज्य आणि देशभरातून असंख्य भाविक पायी पंढरपूर येथे पोहचतात. ज्या…

 जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 15.40 मि.मी. पाऊस 

नांदेड (प्रतिनिधी)- जिल्ह्यात बुधवार 6 जुलै  रोजी सकाळी  10 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी  15.40  मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात एकुण 231.60…

देविगिरी विश्रामगृहाच्या पाठीमागील विहिरीत सापडलेला मृतदेह कैलास राठोडचे बंधू इंदल राठोडचा

नांदेड(प्रतिनिधी)-देवगिरी विश्रामगृहाच्या पाठीमागे असलेल्या एका विहिरीत आज सकाळी एक मृतदेह तरंगतांना आढळला. तो मृतदेह शिवकणी क्लासेसचे कैलास राठोड यांच्या बंधूचा…

केंद्र शासनाच्या उज्वला योजनेत नांदेडची शमा गॅस एजन्सीची हाराकिरी

नांदेड(प्रतिनिधी)-केंद्र शासनाने उज्वला 2.0 या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती आणि जमातीच्या कुटूंबियांना गॅस कनेक्शन आणि साहित्य मोफत देण्याची योजना सुरू केली.…

बेघर पत्रकारांच्या सोसायटीत आता उपलब्ध पंचतारांकित सुविधा

नांदेड(प्रतिनिधी)-बेघर पत्रकारांवर दया दाखवत महानगरपालिकेने नांदेडच्या सर्वसामान्य माणसाच्या मालकीची दोन एकर जागा बेघर पत्रकारांना आपल्यासाठी तुटपुंजा का होईना निवारा बनविण्यासाठी…

जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 16.40 मि.मी. पाऊस

नांदेड,(प्रतिनिधी)- जिल्ह्यात मंगळवार 5 जुलै रोजी सकाळी 10 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 16.40 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून…

खंडणी प्रकरणात अक्षय रावतला दोन दिवस पोलीस कोठडी 

नांदेड(प्रतिनिधी)-15 लाख रुपये खंडणीची मागणी करणाऱ्या गुन्ह्यातील एकाला आर्थिक गुन्हा शाखेने अटक केल्यानंतर आज दुपारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सौ.पी.एस.जाधव यांनी दोन…

गुरूद्वारा प्रकरणातील रणदिपसिंघ उर्फ दिप्पुला उच्च न्यायालयाने दिला अटकपुर्व जामीन ; एक पोलीस अधिकारी आणि एक पोलीस अंमलदार ठरले दोषी

नांदेड(प्रतिनिधी)-मार्च 2021 मध्ये गुरूद्वारा येथे गडबड झाली. त्यावेळी कांही पोलीसांना मार लागला होता. या प्रकरणात मे महिन्यात एक नवीन आरोपीचे…

नांदेड महानगरपालिकेचा 149.59 कोटी निधी राज्य शासनाने रोखला

नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र शासनाने अशोकराव चव्हाण यांना झटक्या दिल्याच्या बातमीबाबत वास्तव न्युज लाईव्हने लिहिले वृत्त काही तासापुर्वीच प्रसिध्द झाले आहे. पण नांदेडचे…