देगलूरच्या डॉक्टरांना खंडणी माघणारे दोघे पोलीस कोठडी

नांदेड (प्रतिनिधी)-देगलूर येथे डॉक्टरांकडून माहिती अधिकार कायद्याच्या नावाखाली पाच लाखांची खंडणी मागणाऱ्या दोन जणांना देगलूर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अमितसिंह मोहने…

शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते, औषधे द्या-आम आदमी पार्टी

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पेरणीसाठी पिक कर्ज, बी-बियाणे, खत आणि औषध शासनाने तातडीने देण्याची विनंती करणारे निवेदन जिल्हाधिकारी नांदेड यांना आम…

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पीसीआर यादीत आपला व्हायरल झालेल्या व्हिडीओचा उल्लेख चार शब्दात केला

स्थानिक गुन्हा शाखेच्या एएसआयला तीन दिवस पोलीस कोठडी नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेच्या सहाय्यक पोलीस उपनिरिक्षकावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केलेली सापळा…

संजय बियाणी हत्याकांड; मकोकात 9 जणांना 7 दिवस पोलीस कोठडी;आता तपास अर्चित चांडक यांच्याकडे

नांदेड(प्रतिनिधी)-संजय बियाणी हत्याकांडानंतर नांदेड पोलीसांनी 11 जणांना अटक केली आहे. त्यातील 9 जणांची पोलीस कोठडी आज संपली आणि इतर पाच…

डीएसओ लतिफ पठाण आणि महिला कारकून ओघेची होणार विभागीय चौकशी

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यात जिल्हा पुरवठा अधिकारी पदावर कार्यरत लतिफ पठाण आणि महिला कारकून एन.बी.ओघे यांच्याविरुध्द प्रशासकीय अनियमिततेसाठी विभागीय चौकशीचा परिपूर्ण प्रस्ताव…

हर्षनगर कॉर्नरवर दरोडा टाकणाऱ्या तिघांना पोलीस कोठडी

नांदेड(प्रतिनिधी)-हर्षनगर येथे तिघांनी एका बालकाला मारहाण करून त्यांच्याकडून ऐवजाची लुट केली. पण आपलीच दुचाकी सोडून पळून गेले. या तिघांना विमानतळ…

बिअर बारमधून चोरी गेलेला मोबाईल शिवाजीनगर गुन्हे शोध पथकाने कांही तासातच हस्तगत केला

नांदेड(प्रतिनिधी)-बिअर बारमधून चोरी गेलेला 12 हजार रुपयांचा मोबाईल शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने कांही तासातच शोधून काढला आणि चोरट्याला…

श्री.अशोकरावजी घोरबांड साहेबांवर आता जिल्ह्याची जबाबदारी

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या तोंडी आदेशाने कार्यरत पोलीस निरिक्षक श्री.अशोकरावजी घोरबांड साहेब यांना अखेर नियंत्रण कक्षात जमा व्हावेच लागले. त्यांच्या…

पांगरी गावचा रस्ता बंद करण्यास गावकऱ्यांचा विरोध

नांदेड (प्रतिनिधी)-पांगरी रस्त्यामुळे चोऱ्याचे प्रमाण वाढल्याची हास्यास्पद तक्रार करत हा रस्ता बंद करण्याच्या हालचाली सुरु असून या प्रकारास गावकऱ्यांनी विरोध…

मनपाची पाईप लाईन फुटून लाखो लिटर पाण्याची नासाडी

नांदेड,(प्रतिनिधी)- नांदेड शहरातील बॉम्ब शोधक आणि नाशक पथक कार्यालयाशेजारी गट क्रमांक १५ मध्ये मनपाच्या पाण्याची पाईप लाईन फुटली आहे.जनतेला पाण्याचा…