सर्व संबंधित विभागांच्या समन्वयातून श्रीक्षेत्र माहूरगड विकासाला चालना देऊ-   पालकमंत्री अशोक चव्हाण

▪️माहूरबाबत लवकरच मुंबई येथे बैठक ▪️जिल्ह्यातील विविध विकास कामांबाबत आढावा बैठकीत निर्णय   नांदेड, (प्रतिनिधी) – श्रीक्षेत्र माहूरगड विकासासाठी सन 2010…

स्वातंत्र्यवीर सावरकरांना पोलीस अधिक्षक कार्यालयात अभिवादन

नांदेड(प्रतिनिधी)-आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जन्मोत्सव दिनी पोलीस अधिक्षक कार्यालयात पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांच्या उपस्थितीत सर्वांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन…

एकल वापर प्लास्टीक वापरावर 1 जुलै पासून बंदी-जिल्हाधिकारी डॉ. विपीन

जिल्हाधिकारी कार्यालयात टास्क फोर्सची बैठक नांदेड,((प्रतिनिधी) – एकल वापर प्लास्टिकच्या वापरातून पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाला आहे. यात विशेषत: सजावटीसाठी  वापरले…

सिडको येथील डॉं देवानंद जाजु यांची आत्महत्या

नवीन नांदेड (प्रतिनिधी)-भारतीय जनता पार्टीचे सक्रिय सदस्य डॉं देवानंद जाजु यांची दि 25 रोजी राञी राहात्या घरी झोपीच्या गोळ्या प्राशन…

स्थानिक गुन्हा शाखेने पकडला तोतया वन अधिकारी

नांदेड,(प्रतिनिधी)- नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकीवर फिरून वन परिक्षेत्र अधिकारी फिरते पथक असे बनावट ओळखपत्र वापरून आणि अधिकार नसतांना…

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या नांदेड जिल्हा चर्मकार आघाडी जिल्हाध्यक्षपदी मोहन आसोरे यांची निवड

नांदेड, ( प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले)पक्षाच्या नांदेड जिल्हा चर्मकार आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी मोहन आसोरे यांची निवड करण्यात आली आहे. नियुक्तीपत्र…

नगरसेवकांचा कश्मिर अभ्यास दौरा; पत्रकारांवर चिखलफेक खरी की खोटी ?

नांदेड(प्रतिनिधी)-रौप्य महोत्सवानंतर नगरसेवकांना अभ्यास दौऱ्यासाठी महानगरपालिका नगरसेवकांना कश्मिर येथे घेवून जाणार आहे. याबाबत कांही पत्रकार बंधूंनी सर्वसामान्य जनतेचा पैसा सहलीसाठी…

अवैध वाळू उत्खननात परप्रांतीयांच्या शिरकावामुळे शहरात देशी बंदुकांचा वापर वाढला

नगरसेविका शबाना बेगम मोहम्मद नासेर यांचे निवेदन  नांदेड(प्रतिनिधी)-शहरात होत असलेल्या अवैध वाळू उत्खननामध्ये परप्रांतीय लोकांचा सहभाग असल्यामुळे शहरात देशी बंदूक…

सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय यांनी मासेमारी करणाऱ्यांना सोडून धनदांडग्यांना दिला मासेमारीसाठी तलवाचा ताबा ; आमरण उपोषण

नांदेड(प्रतिनिधी)-मच्छीमारांच्या मुळ व्यवसायावर अतिक्रमण करून श्रीमंत व अतिश्रीमंत लोकांनी मच्छीमार नसतांना एका तलावावर आपला दावा केल्यानंतर मुळ मच्छीमारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर…

आम आदमी पार्टीच्या नांदेड शहराची कार्यकारणी जाहीर

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरातील आम आदमी पार्टी या राजकीय पक्षाची कार्यकारणी महाराष्ट्राचे सचिव डॉ.एम.जे.कादरी यांनी नियुक्त केली आहे. या पत्रावर संयोजक प्रा.देविदासराव…