दक्षता समित्यांवर अनुभवी व जाणकार महिलांचीच निवड आवश्यक – महिला आयोगाच्या सदस्या ॲड. संगिता चव्हाण पोलीस विभागाच्या कार्यतत्परतेचा गौरव
नांदेड, (प्रतिनिधी) – महिलांच्या सुरक्षिततेसाठी दक्षता समिती तयार करतांना यात ज्या महिला सदस्य घेतल्या जाणार आहेत त्यांची निवड ही त्या-त्या…