प्रेयसीच्या चार वर्षीय बालकाला दारू पाजून सिगारेटचे चटके देऊन खून करणाऱ्यास दहा वर्ष सक्तमजुरी आणि ५० हजार रोख दंड
नांदेड,(प्रतिनिधी)- आपल्या प्रेयसीच्या चार वर्षीय बालकाला दारू पाजून बेशुद्ध झाल्यावर त्याला सिगरेटचे चटके देऊन त्याचा खून करणाऱ्यास येथील अतिरिक्त सत्र…