अभिजित चिखलीकर बनले पोलीस उपनिरिक्षक ; पापा कहते है बडा नाम करेंगा बेटा हमारा…

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या पुत्राने नुकत्याच जाहीर झालेल्या लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत 252 गुण प्राप्त करून…

कोरोना बातमी; नवीन रुग्ण ०४;सुट्टी ०५ जणांना; गंभीर रुग्ण ०१

नांदेड,(प्रतिनिधी)-आज कोरोना विषाणूने चार नवीन कोरोना बाधीत रुग्ण दिले आहेत. आज उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या १७ आहे.कोरोना बाधेतून मुक्त होण्याची…

कोरोना बातमी;फक्त एकच नवीन रुग्ण;सुट्टी ०३ जणांना; गंभीर रुग्ण ०१

नांदेड,(प्रतिनिधी)-आज कोरोना विषाणूने फक्त एकच नवीन कोरोना बाधीत रुग्ण दिला आहे. आज उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या १८ आहे.कोरोना बाधेतून मुक्त…

कोरोना बातमी; आजही खंडीभर रुग्ण उपचार घेत आहेत;नवीन रुग्ण ०४; सुट्टी ०४ जणांना; गंभीर रुग्ण ०१

नांदेड,(प्रतिनिधी)-आज कोरोना विषाणूने एकूण ०४ नवीन कोरोना बाधीत रुग्ण दिले आहेत. आज उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या २० आहे.कोरोना बाधेतून मुक्त…

9 वर्षाच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या म्हाताऱ्याला सक्तमजुरी

नांदेड(प्रतिनिधी)-एका ऊस तोड कामगाराच्या 9 वर्षाच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या 75 वर्षीय व्यक्तीला अतिरिक्त सत्र विशेष पोक्सो न्यायाधीश रविंद्र पांडे…

सुट्टीच्या दिवशी कार्यालयात गुन्हा दाखल झालेल्या खबऱ्याला भेटतात जिल्हाधिकारी ; खबऱ्या करतो फोटो व्हायरल

नांदेड(प्रतिनिधी)-व्हिसल ब्लोअर(खबऱ्या), माहिती अधिकार कार्यकर्ता, नगरसेवक, समाजसेवक एवढ्या पदव्या असतांना गुन्हे दाखल झाल्यामुळे अशा व्यक्तीला जिल्हाधिकाऱ्याला सुट्टीच्या दिवशी सुध्दा भेटता…

कोरोना बातमी; आज खंडीभर रुग्ण उपचार घेत आहेत;नवीन रुग्ण ०३; सुट्टी ०१ जणांना; गंभीर रुग्ण ०१

नांदेड,(प्रतिनिधी)-आज सलग तिसऱ्या दिवशी कोरोना विषाणूने एकूण ०३ नवीन कोरोना बाधीत रुग्ण दिले आहेत. आज उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या २०…

नांदेड लोकसभा मतदार संघात 1200 कोटीचा घरगुती गॅसलाईन प्रकल्पाच्या कामाची सुरूवात-खा.चिखलीकर

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड लोकसभा मतदार संघातील 8 लाख लोकांसाठी घरगुती गॅस पाईपलाईनद्वारे पुरविण्याच्या कामाची सुरूवात झाली आहे. यासाठी नांदेडचे खासदार प्रताप पाटील…

नामांकित व्यक्ती सोनू कल्याणकरवर हल्ला करणारा गोलू मंगनाळे आता जामीनीवर

नांदेड  (प्रतिनिधी)-अनिकेत उर्पâ सोनू कल्याणकर या नामवंत व्यक्तीवर जिवघेणा हल्ला केलेल्या प्रकरणातून मुक्तेश्वर उर्पâ गोलू मंगनाळे यास अतिरिक्त सत्र न्यायाधीश…

नांदेड जिल्ह्यात 24 पोलीस अंमलदारांना मिळाली पदोन्नती

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यातील 24 पोलीस अंमलदारांना त्यांच्या सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्याचे आदेश पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी जारी केले आहेत. नांदेड…