आधार हॉस्पिटल आणि सेवा बाल रुग्णालय यांना दहा हजार दंड

नांदेड,(प्रतिनिधी)- शहरातील दवाखान्यांमध्ये तयार होणारे बायो मेडिकल वेस्ट (जैविक कचरा) चुकीच्या पद्धतीने विल्हेवाट लावणाऱ्या दवाखान्यांविरुद्ध महानगर पालिका कार्यवाही करत आहे.प्रसार…

बारावी परिक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत आवाहन

नांदेड(प्रतिनिधी)– महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांचेशी संलग्न असलेल्या सर्व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक, प्राचार्य,…

मनपा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी डॉ.प्रविण आष्टीकरांवरील हल्याचा निषेध केला

नांदेड(प्रतिनिधी)-अमरावती मनपा आयुक्तांवर झालेल्या हल्याचा निषेध नांदेड महानगरपालिकेतील अधिकारी आणि व कर्मचारी आज महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर व्यक्त केला. अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त…

कोरोना आता शेवटच्या सत्रात आला ;गुरुवारी एक मृत्यू;रुग्ण संख्या फक्त ३०; सुट्टी ४११ जणांना

नांदेड,(प्रतिनिधी)- आज कोरोना विषाणूने एक  पुरुष रुग्णाला मृत्यू दिला आहे. गुरुवारी कोरोना विषाणूने एकूण ३० नवीन कोरोना बाधीत रुग्ण दिले…

जनता अध्यापक महाविद्यालयाने अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्याला प्रवेश नाकारला

नांदेड(प्रतिनिधी)-राज्य सामाईक प्रवेश प्रक्रिया (सीईटी) परिक्षा उत्तीर्ण झालेल्या आणि प्रवेशास पात्र असलेल्या एका विद्यार्थ्याला जनता अध्यापक महाविद्यालयाने तु अनूचित जातीचा…

गोवर्धन घाट पुलाखाली अवैध रेती उत्खनन आता मशीनद्वारे

नांदेड(प्रतिनिधी)-राज्य शासनाने वाळूचा अवैध उपसा थांबविण्यासाठी नवीन वाळू धोरण मागील महिन्यातच जारी केले. पण आज सकाळी नांदेडच्या गोवर्धनघाट पुलावरून जाणाऱ्या…

जवळपास 2 टन प्लॉस्टीक कॅरीबॅग साठा जप्त ; तिघांकडून 16 हजार रुपये दंड वसुल

नांदेड(प्रतिनिधी)-प्लॉस्टीकचा विक्री, वापर करण्यावर बंदी असतांना सुध्दा प्लॉस्टीकचा सर्रास वापर सुरूच आहे. या प्रक्रियेत महानगरपालिकेने आज प्लॉस्टीक विक्री करणाऱ्या 3…

गुरूराज हॉस्पीटलकडून जैविक कचऱ्याची चुक विल्हेवाट; 10 हजार दंड 

नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील वजिराबाद भागातील डॉक्टर्सलेन येथील गुरूराज हॉस्पीटलने बायॉमेडिकल वेस्ट (जैविक कचरा) मनपाच्या घंटागाडीत टाकला म्हणून मनपाने गुरूराज हॉस्पीटलकडून 10 हजार रुपये…

जिवघेणा हल्ला करणारा पोलीस कोठडीत

नांदेड(प्रतिनिधी)-आपल्याच नातलगावर जिव घेणा हल्ला करणाऱ्या 32 वर्षीय युवकाला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम.बी.कुलकर्णी यांनी 12 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.    …

कोरोना शंभरी गाठता गाठता राहिला;बुधवारी एक मृत्यू;रुग्ण संख्या फक्त ९६; सुट्टी ४११ जणांना

नांदेड,(प्रतिनिधी)- आज कोरोना विषाणूने एक पुरुष रुग्णाला मृत्यू दिला आहे. बुधवारी कोरोना विषाणूने एकूण ९६ नवीन कोरोना बाधीत रुग्ण दिले…