कोविड-19 ओमायक्रॉन विषाणूच्या नियंत्रणासाठी जिल्ह्यात 1 फेब्रुवारीपासून नवीन नियमावली लागू
नांदेड,(प्रतिनिधी)-कोविड-19 ओमायक्रॉन विषाणूचे झपाट्याने संक्रमण होत आहे. राज्यात प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी 31 जानेवारी 2022 रोजीच्या शासन आदेशान्वये जिल्ह्यात नवीन नियमावली 1…