कोरोना लसीकरणाच्या सर्व व्यापक सहभागासाठी जिल्ह्यात 75 तासांचे अभूतपूर्व सत्र- डॉ विपीन
मिशन कवचकुंडल अंतर्गत विशेष मोहिम नांदेड (प्रतिनिधी)- कोविड-19 बाबत जिल्ह्यातील नागरिकांनी बाळगलेली दक्षता, आरोग्य विभागाने घेतलेली तत्परता आणि जिल्हा प्रशासनाच्या…